मृतदेह सेलोटेपने पॅक करण्यात आला आणि... मुंब्रा रेती बंदर परिसरात खळबळ
अचानक दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांनी बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असता मृतदेह आढळून आला. मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे.
ठाणेकरांचा जीव धोक्यात! महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत तुमच्या इमारतीचं नाव तर नाही?
Dangerous Buildings Navi Mumbai and Thane : पावसाळ्यात तोंडावर येताच मुंबई आणि ठाण्यातील धोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर येतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यातच आता ठाणे महापालिकेडून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे; ठाणे पोलिसांनी दाखल केलं 500 पानी आरोपपत्र
अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी आरोपपत्रात जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांनी 500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
पाणी द्या नाहीतर विष प्राशन करण्यासाठी परवानगी द्या; डोंबिवलीतील ग्रामस्थांची मागणी
डोंबिवलीत सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतापलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहून विष प्रश्न करण्याची परवानगी मागितली आहे.
अर्धनग्न करुन धिंड काढली, नाक घासायला लावले आणि.... कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणाला शिक्षा
कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मिडिया पोस्टवरुन वाद झाला यानंतर अल्पवयीन तरुणाला भर रस्त्यात तालिबानी शिक्षा करण्यात आली.
नोटबंदीचे साइडइफेक्ट! पेट्रोलपंपावर तुफान गर्दी; शेतकऱ्यांनी नोटा नाकारल्या आणि...
रिझर्व्ह बँकेनं 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन आता राजकीय वारप्रहार सुरु झालेत. नोटबंदीचा निर्णय धरसोडपणाचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलीय तर मोदींनी अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला असा घणाघात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी केली.
The Kerala Story वरुन पुण्यात FTII विद्यार्थ्यांचा राडा, शो बंद पाडण्याचा प्रयत्न
'द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही कायमच आहे. आता पुण्यात एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणायचं आता? वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न
वसईत वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून संतप्त झालेल्या एका दुचाकीस्वाराने भर रस्त्यात दुचाकी पेटवून दिली. वसईच्या गोखीवरे नाक्यावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी या चालकाला अडवल्याने मठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
इमारत कोसळून गाडला गेला, पाहा देवाचा चमत्कार, सुटकेचा थरार
Bhiwandi Building Collapse: ठाण्यातील (Thane) भिवंडी (Bhiwandi) येथे दोन मजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरु असून, तब्बल 18 तासांनी एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे.
धक्कादायक! इन्स्टाग्रामवर मैत्री केली, तिला भेटायला बोलावलं आणि चौघांनी... स्टेशन परिसरात सापडली
Kalyan Crime News : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीवर आरोपीने एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींनी अटक केली आहे.
इमारतीच्या स्विमिंगपुलमध्ये 3 वर्षांची मुलगी बुडत होती, तरुणीने सहाव्या मजल्यावरुन पाहिलं आणि...
स्विमिंगपूल मध्ये बुडणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीचे प्राण एका १८ वर्षाच्या तरुणीने वाचवल्याची घटना बदलापुरात घडली आहे. मोहन तुलसी विहार या गृह संकुलात ही घटना घडली.
मालकाच्या त्रासाला कंटाळाला, शेवटी मारला आणि जमिनीत पुरला... पण असा अडकला
मालकाची नोकरीवरुन काढून टाकण्याची सततच्या धमकीला नोकर वैतागला होता, शेवटी संधी साधत त्याने मालकाचा काटा काढला पण हत्या फार काळ लपवू शकला नाही आणि पोलिसांच्या तावडीत सापडला
Viral Video: धावत्या बसमध्ये तात्या विंचू सारखा धोकादायक प्रवास; वसईतील व्हिडिओ व्हायरल
Vasai Viral Video: वसई विरार महानगर पालिकेच्या परिवहन सेवेचा बोजवारा प्रवासीच चव्हाट्यावर आणत असल्याचा हा प्रकार आहे. या बसचा मागून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी हा धोकादायक प्रवास कॅमेऱ्यात कैद केला आहे.
दिवसा घरफोड्या, रात्री डान्सबार! कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणाला लागला भलताच नाद
उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने डान्सबारच्या नादात तब्बल 8 घरफोड्या केल्या. पण अखेर कल्याण खडकपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या, त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
Crime News : ...म्हणून पोलिसालाच घेतला चावा; भांडण नवरा बायकोचे शिक्षा मात्र भलत्यालाच
Kalyan Crime News : कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. दोन पोलिस पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेले होते. पोलिसाला मारहाण करत चावा घेण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
माझा मित्र पंतप्रधान झाला हे सांगणारा कॉलेजचा एकही मित्र कसा नाही? PM मोदींच्या डिग्रीवरुन टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. पीएम मोदींच्या डिग्रीची विचारणा करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
Accident : अंबरनाथमध्ये भीषण अपघात; कारची अवस्था पाहूनच अंगावर काटा येईल
Accident : अंबरनाथ येथील गोविंद पूल लोकनागरी बायपास रस्त्याजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार जण गंभीर रित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Aaditya Thackeray : महिलांचा अपमान करणारे मर्दानगी दाखवतात; आदित्य ठाकरे यांनी केली मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल
Aaditya Thackeray : मिंधेंच्या लोकांनी महिलेला लाथा मारल्या, फक्त एका पोस्टसाठी. यावर पोलिस कारवाई करत नाहीत. पोलिस वर्षावर बसून कोणावर कारवाई करायची हे ठरवतात असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
आताची मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठी घडामोड, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंवरच गुन्हा दाखल
ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काल शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. आज त्यांच्याविरुद्धच पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thane News : ठाण्यात रस्ता खचला; तब्बल 15 ते 16 फूट मोठा खड्डा पडला
Thane News : स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण रस्ताच आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याच ठिकाणाहून सिडको बस स्टॉप वरून नवी मुंबईच्या दिशेने बसेस सुटतात. रस्ता खचल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.