Aditya Mangal Yog : 10 वर्षांनंतर आदित्य मंगल राजयोग! मंगळ - सूर्यदेवाच्या कृपेने 'या' राशी होणार श्रीमंत
Aditya Mangal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर गोचर करत असतो. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला असून तब्बल 10 वर्षांनी आदित्य मंगळ राजयोगाची निर्मिती झाली आहे.
Feb 6, 2024, 12:33 PM IST
एक दिवा मिटवेल सर्व चिंता! रोगराईसह संकटांचं सावट दूर करण्यासाठी पाहा नेमकी कोणती वात कधी लावाल
Astrology : आपण रोज देवघरात, तुळशीजवळ अगदी दारातही सकाळ, संध्याकाळ दिवा लावतो. पण तुम्हाला दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि कोणती वात कधी लावावी याबद्दल माहिती आहे का? ज्योतिषी डॉ. जया मदन हिने पुण्यप्राप्तीसाठी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Feb 5, 2024, 03:59 PM ISTValentine Day 2024 : 'या' राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं आहे सोपं, तुमच्या गर्लफ्रेंडची रास कुठली?
Valentine Day 2024 : फेब्रुवारी महिना आला की प्रेमी युगुलांना वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. तुमच्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचं असेल तर आधी तिची रास जाणून घ्या कारण विशिष्ट राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं सोपं असतं.
Feb 5, 2024, 01:32 PM IST30 वर्षांनंतर शनि व मंगळचा धोकादायक संयोग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या
Shani Mangal Yuti 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गेल्या वर्षीच्या 2023 सुरुवातीला शनिदेव स्वगृहात म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मंगळ कुंभ राशीत संक्रमणानंतर मंगळ आणि शनिची भेट होणार आहे.
Feb 5, 2024, 09:25 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव 'या' राशींना करणार मालमाल!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात मंगळ गोचरमुळे कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Feb 5, 2024, 08:57 AM ISTचपातीच पीठ तुम्हाला करेल श्रीमंत?, पीठ मळताना प्रत्येक दिवशी टाका 'या' वस्तू आणि पाहा चमत्कार
Astrology : ज्योतिषी डॉ. जया मदन हिने यशाचा गुरुमंत्र दिली आहे. चपातीच पीठ मळताना प्रत्येक दिवशी एक चुटकी वस्तू टाका, असं सांगितल आहे.
Feb 4, 2024, 02:52 PM ISTSurya Gochar 2024 : व्हॅलेंटाइन डेपूर्वी सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश, 13 फेब्रुवारीपासून एक महिना 'या' राशींवर संक्रांत
Sun Transit In Kumbh : सूर्यदेव लवकरच आपल्या शत्रू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात संकट कोसळणार आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आल आहे.
Feb 4, 2024, 10:31 AM ISTLaxmi Narayan Rajyog 2024 : फेब्रुवारी महिन्यातील लक्ष्मी नारायण योग 'या' राशींसाठी खास! श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा
Laxmi Narayan Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळानंतर आपली स्थिती बदतो. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या राशी बदलामुळे शुभ आणि शुभ असे संयोग आणि राजयोगाची निर्मिती होते. फेब्रुवारी महिन्यात शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे.
Feb 3, 2024, 08:20 AM ISTGajalakshmi RajYog: गुरु-शुक्राच्या युतीने बनणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार चांगले क्षण
Gajalakshmi Raja Yoga Effects: गुरु आणि शुक्राच्या संयोगाने हा राजयोग तयार होणार असून गुरु मेष राशीत स्थित आहे. 24 एप्रिलला शुक्राचं या ठिकाणी गोचर होणार आहे. अशा स्थितीत 24 एप्रिलपासून शुक्र आणि गुरूचा संयोग मेष राशीमध्ये सुरू होणार आहे.
Feb 1, 2024, 07:23 AM ISTRahu Gochar 2024 : 'या' राशींवर राहूचा प्रकोप! 2024 मध्ये राहा सावध, आनंदाला लागणार ग्रहण
Rahu Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2024 मध्ये राहू मीन राशीत असणार आहे. राहूचा नकारात्मक प्रभाव हा काही राशींवर पडणार आहे. काही राशीच्या लोकांच्या आनंदाला ग्रहण लागणार असून त्यांनी लोकांनी सावध राहावं.
Jan 31, 2024, 08:15 AM ISTBudh Gochar 2024 : बुधाचे गोचर 'या' राशींसाठी अशुभ! आर्थिकहानीसह प्रत्येक कामात अडथळा
Mercury Transits In Capricorn : बुध ग्रह हा येत्या 1 फेब्रुवारीला मकर राशीत संक्रमण करणार आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे काही राशींना नकारात्मक परिणाम होणार असून त्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे.
Jan 30, 2024, 10:05 AM ISTRahu Budh Yuti 2024 : तब्बल 15 वर्षांनी राहू - बुध येणार जवळ! या लोकांना प्रगतीसह भरपूर पैसा
Rahu Budh Yuti 2024 : वैदिक ज्योतिषानुसार, बुध आणि राहूचा संयोग हा काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांना करिअर किंवा व्यवसायात प्रगतीसह भरपूर पैसा मिळणार आहे.
Jan 30, 2024, 09:05 AM ISTLampat Yog : राहू - शुक्र यांच्या संयोगामुळे निर्माण होणार लंपट योग! 'या' लोकांच्या होणार प्रचंड धनलाभ?
Lampat Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रदेवाने पूर्वाषादा नक्षत्रात असणार आहे. त्यात जेव्हा कुठल्या राशीत राहू आणि शुक्राची भेट होते तेव्हा अतिशय शुभ असा लंपट योग निर्माण होता. या योगामुळे काही राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Jan 29, 2024, 01:25 PM IST
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात दुहेरी राजयोग काही राशींना आर्थिक फायदा करणार आहे. गजकेसरी आणि बुधादित्य राजयोग या आठवड्यात कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Jan 28, 2024, 04:36 PM ISTMangal Gochar 2024: ग्रहांचा सेनापती मंगळाचं 9 दिवसांनी होणार गोचर, 'या' राशींना होणार धनलाभ!
Mars Transit In Capricorn 2024 : मंगळ जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडतो. मंगळाच्या मकर राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींवर सकारात्मक (zodiac signs) प्रभाव पडणार आहे पाहुया...
Jan 27, 2024, 10:11 PM IST