Shani Uday 2024 : न्यायदेवता शनी लवकरच होणार जागृत! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Shani Uday 2024 Effect on Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता आणि न्यायदेवता शनि सध्या स्वगृही कुंभ राशीत प्रतिगामी स्थितीत असून लवकरच तो जागृत स्थितीत येणार आहे. शनि उदयमुळे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Feb 16, 2024, 11:00 PM ISTRahu Budh Yuti: 15 वर्षांनंतर बनणार राहू-बुधाची युती; 'या' राशींना होणार प्रचंड लाभ
Rahu Budh Yuti Effects: मीन राशीमध्ये राहू आणि बुधचा संयोग होणार आहे. राहू आणि बुध जवळपास 15 वर्षांनी एकत्र येणार आहेत. यामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत.
Feb 14, 2024, 09:33 AM ISTRajyog 2024: अनेक वर्षांनी बनणार 'हे' 3 राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो पैसा
Rajyog 2024: ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व प्रकारचे शुभ-अशुभ योग तयार होतात. ग्रहांच्या गोचरमुळे काही दुर्मिळ योग तयार होणार आहेत.
Feb 14, 2024, 07:13 AM ISTSurya Gochar 2024 : सूर्यदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' 5 राशींनी आत्ताच सावध व्हा!
Sun Transit In Aquarius : सूर्य ग्रह 13 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात कुंभ राशीत राहणार असल्याने याचा परिणाम अनेक दिसून येणार आहेत.
Feb 13, 2024, 09:00 PM ISTDhanshakti Rajyog: मकर राशीत तयार झाला धनशक्ती राजयोग; 'या' राशी होऊ शकतात मालामाल
Mangal Shukra Yuti 2024: 5 फेब्रुवारी रोजी मंगळाचे गोचर झालं आहे. यावेळी मंगळ मकर राशीत प्रवेश केला आहे. आता 12 फेब्रुवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश केला आहे. यामुळे मकर राशीत मंगळ आणि शुक्राची युती झाली आहे.
Feb 13, 2024, 09:26 AM ISTKhappar - Shool Yog : 48 वर्षांनंतर धोकादायक शूल आणि खप्पर योग! 7 मार्चपर्यंत 'या' राशींवर धनहानीसह आरोग्यावर परिणाम
Shool and Khappar Yog in Kundli : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 48 वर्षांनंतर धोकादायक शूल आणि खप्पर योग जुळून आला आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणीसोबत आरोग्यावर वाईट परिणाम आणि धनहानी होणार आहे.
Feb 13, 2024, 08:05 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (12 ते 18 फेब्रु. 2024) : शुक्र गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग! 'या' लोकांना करिअरमध्ये प्रगतीसह आर्थिक लाभ
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात शुक्र मित्र शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना शुक्र गोचरमुळे फायदेशीर होणार आहे. जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Feb 11, 2024, 04:07 PM ISTVipreet Rajyog: मंगळ गोचरमुळे तयार होणार विपरीत राजयोग; 'या' राशींच्या सुख-सौभाग्यात वाढ होणार!
Vipreet Rajyog: मंगळ ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्याने विपरित राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत 3 राशीच्या लोकांना या विपरित राजयोगाचा खूप फायदा होईल.
Feb 10, 2024, 10:51 AM ISTShadashtak Yog : कुंभ राशीत निर्माण होणार धोकादायक षडाष्टक योग! 'या' राशींना होणार धनहानी
Shadashtak Yog In Kumbh : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि केतू लवकरच घातक असा षडाष्टक योग निर्माण करणार आहे. या योग काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्या लोकांना सावध राहण्याची गरज असून त्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
Feb 10, 2024, 08:19 AM ISTफेब्रुवारीत 'या' ग्रहांचं गोचर; काही राशींच्या व्यक्तींना सावध राहण्याचं आवाहन
Grah Gochar of February Month: मंगळ, बुध आणि शुक्र एकत्र मकर राशीत त्रिग्रही योग तयार करणार आहे. अशा परिस्थितीतही काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. या महिन्यातच शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे.
Feb 8, 2024, 06:08 PM ISTSurya-Shani Yuti: बसंत पंचमीला शनी-सूर्याची होणार युती; 'या' राशींना मिळू शकतो गडगंज पैसा
Surya Shani Yuti On Basant Pachami 2024: आगामी बसंत पंचमी खूप खास असणार आहे. कारण सुमारे 30 वर्षांनंतर कुंभ राशीत सूर्य आणि शनीची भेट होणार आहे. शनी वर्षभर कुंभ राशीत भ्रमण करणार आहे.
Feb 8, 2024, 04:42 PM ISTVashi Rajyog: लवकरच तयार होणार वाशी राजयोग; 'या' राशींना मिळू शकतात सर्व सुखसोयी
Rajyog 2024: जेव्हा सूर्य सिंह राशीत असेल तेव्हा चंद्र कर्क राशीत असणार आहे. यावेळी शुक्र ग्रह सूर्यापासून १२व्या भावात असणार आहे. त्यामुळे वाशी राजयोग तयार होत आहे.
Feb 7, 2024, 08:36 PM ISTKalatmak Yog 2023 : शुक्र चंद्राचा संयोगातून 1 वर्षानंतर कलात्मक राजयोग! 'या' राशी होणार श्रीमंत?
Kalatmak Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीमध्ये शुक्र आणि चंद्राचा संयोग झाल्यामुळे अतिशय शुभ असा कलात्मक राजयोग निर्माण झाल आहे. याचा फायदा तीन राशीच्या लोकांना होणार आहे.
Feb 7, 2024, 09:42 AM ISTकरिअरमध्ये प्रगती, रागावर नियंत्रण व राहु शांत करण्यासाठी कुठलं गंध लावावं? डॉ. जया मदन यांनी सांगितलं रहस्य
Astrology : घराबाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळूहळू लुप्त पावत चालली आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यावर मात करायची असेल तर कपाळावर योग्य रंगाच गंध तुम्हाला फायदेशीर ठरेल.
Feb 6, 2024, 04:37 PM IST'या' राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं असतं कठीण
Valentine Day 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार विशेष राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं खूप कठीण असंत. तुम्ही तर या राशींच्या तरुणीला इम्प्रेस तर करत नाही आहात ना?
Feb 6, 2024, 03:02 PM IST