जगातील एकमेव देश ज्याचं नाव 'Y' वरून सुरु होतं
येमेन हा जगातील एकमेव देश असून ज्याचं नाव हे इंग्रजी वर्णमालेच्या 'Y'या अक्षरावरून सुरु होतं. येमेन हा नैसर्गिक सौंदर्य आणि इतिहासाने समृद्ध असलेला देश आहे.
Jan 2, 2025, 02:25 PM ISTनव्या युद्धाला सुरुवात! अमेरिका-ब्रिटनने मध्यरात्री 'या' देशावर पाडला बॉम्ब, मिसाईल्सचा पाऊस
US Airstrikes Houthis: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा हल्ला अमेरिकेने केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच हा हल्ला का करण्यात आला याची माहितीही त्यांनी दिली आहे.
Jan 12, 2024, 09:54 AM ISTMumbai Weather News : हुश्श! मुंबईवर धडकणाऱ्या चक्रीवादळानं बदलली दिशा; आता 'इथं' धोक्याचा इशारा
Mumbai Cyclone Tej : 'तेज' चक्रीवादळ नेमकं कोणत्या दिशेला निघालंय? पाहा मोठी बातमी आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन. शहरावरील धोका टळला तरी आता वादळ कुठंय?
Oct 20, 2023, 11:25 AM IST
Yemen Stampede : येमेनमध्ये दुर्घटना, चेंगराचेंगरी, 78 ठार; 13 जण गंभीर
Yemen Stampede : प्रचंड गर्दी झाली आणि ही गर्दी नियंत्रणात आणता न आल्याने चेंगराचेंगरी होऊन 78 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर चेंगराचेंगरीत 12 पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयाद दाखल करण्यात आले आहे.या दुर्घटनेप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Apr 20, 2023, 07:32 AM ISTविना हिजाब फोटो शेअर केल्याने मॉडेलचे अपहरण, वर्जिनिटी टेस्ट करण्याचा निर्णय
बंडखोर त्या मॉडेलची वर्जिनीटी टेस्ट करण्याच्या तयारीत
May 9, 2021, 07:59 AM ISTदुबई | मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्या प्रयत्नामुळे कर्मचाऱ्यांची सुटका
Masala King Dr Dhananjay Datar Workers Stranded In Yemen Finally Released
Dec 7, 2020, 04:45 PM ISTसौदी अरेबियात अराम्कोच्या तेलविहिरींवर ड्रोन हल्ला
आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.
Sep 14, 2019, 03:41 PM IST'मोदींच्या एका फोननं वाचला ४ हजार जणांचा जीव'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या एका फोन कॉलमुळे ४ हजारांपेक्षा जास्त भारतीय आणि विदेशी नागरिकांचा जीव वाचला
Jan 8, 2018, 09:33 PM ISTयेमेनमधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामागे इराण : सौदी अरेबिया
सौदी अरेबियावर सोडण्यात आलेलं क्षेपणास्त्र इराणी बनावटीचं असल्याचं सौदी अरेबियाचा आरोप
Jan 6, 2018, 07:18 PM ISTहेलिकॉप्टर अपघातात सौदी अरबच्या राजकुमारचा मृत्यू
सौदी अरबमधील राजपुत्राचा सोमवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
Nov 6, 2017, 10:55 AM ISTVIDEO : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडानं ठेचलं, जिवंत जाळलं
येमेनमध्ये अंगावर शहारे उभे करणारी एक घटना घढलीय. एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दगडांनी ठेचून ठार करण्यात आलं... त्यानंतर तिला गळ्यापर्यंत जिवंत जाळण्यात आलं.
Jan 7, 2016, 12:10 PM ISTयेमेन हवाई हल्ला, १३ भारतीय जिवंत
सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्यात किती जण ठार झालेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. १३ भारतीय जिवंत असून ७ जण बेपत्ता असल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आलेय.
Sep 9, 2015, 04:53 PM ISTसौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार
सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त आहे. येमेनमधील होदेइदाह बंदरावर सौदी अरेबियाने हा हल्ला केला.
Sep 9, 2015, 11:48 AM ISTयेमेनसाठी भारताचं ऑपरेशन 'राहत' यशस्वी, व्ही.के. सिंह मोहिमेचे हिरो
येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. केंद्र सरकारनं राबवलेल्या ऑपरेशन 'राहत' द्वारे तब्बल ४ हजार ६४० भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आलीये.
Apr 10, 2015, 11:53 AM ISTयेमेनसाठी भारताचं ऑपरेशन 'राहत' यशस्वी, व्ही.के. सिंग हिरो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:11 AM IST