Womens Day Wishes: तुमच्या जीवनातील 'सुपर वुमन'ला द्या महिला दिनाच्या खास शुभेच्छा
Womens Day Wishes in Marathi: 'जागितक महिला दिन' 8 मार्च रोजी साजरा केला जात आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक महिलेला जीच्यामुळे आपण घडलो तिची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस. जर तुम्हालाही तुमची आई, बहीण, पत्नी, वहिनी, मैत्रिणी किंवा मैत्रिणीला हा 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' विशेष वाटावा असे वाटत असेल तर तुम्ही त्यांना या संदेशांद्वारे 'महिला दिनाच्या शुभेच्छा' पाठवू शकता.
Mar 7, 2024, 10:35 AM ISTInternational Women's Day 2023 : WhatsApp ने महिलांसाठी जारी केले 'हे' खास फीचर, जाणून घ्या 'या' अनोख्या फीचर्सबद्दल!
Women's Day 2023 : आज जागतिक महिला दिन. महिलांच्या सामाजिक हक्काचा दिवस म्हणजेच राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो.
Mar 8, 2023, 01:08 PM ISTWomen's Day निमित्त Raj Thackeray चं पत्र! 'या' क्षेत्रात महिलांनी मोठ्या प्रमाणात यावं, व्यक्त केली इच्छा...
Raj Thackeray on International Womens Day: संयुक्त राष्ट्रांनी 1977 साली 8 मार्चला (8 March) जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिल्यापासून दरवर्षी या दिवशी मोठ्या उत्साहात स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच आपल्या मनातील एक इच्छाही व्यक्त केली आहे.
Mar 8, 2023, 10:52 AM IST