Womens Day Wishes: तुमच्या जीवनातील 'सुपर वुमन'ला द्या महिला दिनाच्या खास शुभेच्छा

Womens Day Wishes in Marathi: 'जागितक महिला दिन' 8 मार्च रोजी साजरा केला जात आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक महिलेला जीच्यामुळे आपण घडलो तिची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस. जर तुम्हालाही तुमची आई, बहीण, पत्नी, वहिनी, मैत्रिणी किंवा मैत्रिणीला हा 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' विशेष वाटावा असे वाटत असेल तर तुम्ही त्यांना या संदेशांद्वारे 'महिला दिनाच्या शुभेच्छा' पाठवू शकता.

International Womens Day Wishes in Marathi: प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. ती आई, बहीण, पत्नी, मुलगी किंवा मित्र असू शकते. 8 मार्च रोजी संपूर्ण जग 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा करत आहे. अशा परिस्थितीत आपल्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक महिलेचे अभिनंदन आणि शुभेच्छा देणे आपले कर्तव्य बनते. 

1/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,  प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,  आजच्या युगाची प्रगती तू... 

2/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

ती आहे म्हणून सारे विश्र्व आहे ती आहे म्हणून सारे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा

3/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान" जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

4/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

"ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा"

5/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

जिनं शिल्पकार होऊन  तुमच्या जीवनाला आकार दिला,  अशा प्रत्येक ‘ती’ला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

6/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

“स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,  स्त्री म्हणजे क्षणाची साथ  तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.  जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”

7/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या, आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.

8/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

9/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

सुख दुःखात साथ देतेस, थकत नाहीस कधीच, आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा, साथ सोडू नको कधीच महिला दिनाच्या शुभेच्छा!

10/10

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Womens Day Wishes in Marathi

"तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा"