पोलिसांना अर्धवट जेवण देणाऱ्या केटरर्सवर कारवाई
नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडिया ने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या केटरर्स वर कारवाई करीत पोलीस विभागाने या केटरर्स ची सेवा तात्काळ बंद केली आहे.
Dec 12, 2017, 06:42 PM ISTहल्लाबोल मोर्चातून भाजप सरकारवर नेत्यांकडून टीकेची झोड
राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढलाय.
Dec 12, 2017, 04:34 PM ISTविधीमंडळात विरोधकांचा गोंधळ, कामकाज तहकूब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 02:56 PM ISTपोलीस अर्धवट जेवण, संबंधितावर कारवाई
हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडियाने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या श्रीकृष्ण केटरर्सवर कारवाई करीत पोलीस विभागाने या केटरर्सची सेवा तात्काळ बंद केली आहे.
Dec 12, 2017, 08:02 AM ISTहिवाळी अधिवेशन - शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन आलोय. मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर ४१ लाख शेतकर्यांची कर्जमाफी झाली असे लिहून द्यावं, असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यानी दिलं.
Dec 11, 2017, 08:48 PM ISTनागपूर | कायदा सुव्यवस्था राखणारेच अर्धपोटी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 08:42 PM ISTनागपूर | धनंजय मुंडेंच्या भाषणानंतर विधानपरिषदेत गोंधळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 08:34 PM ISTनागपूर । अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 12:55 PM ISTनागपूर : पहिल्या दिवशी अधिवशेन तापलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 12:19 PM ISTनागपूर | आजपासून विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 09:54 AM ISTआजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होतं आहे. शेतक-यांच्या मुद्यावरुन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
Dec 11, 2017, 09:27 AM ISTहिवाळी अधिवेशन : होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांची कसोटी
विरोधक आक्रमक झाल्यामुळे उद्या ११ तारखेपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांसाठी एक आव्हान असणार आहे.
Dec 10, 2017, 08:49 PM IST'हल्लाबोल करणाऱ्यांचे डल्लाबोल पुरावे'
हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांचे डल्लाबोल पुरावे आपल्याकडे आहेत
Dec 10, 2017, 08:01 PM ISTनागपूर - काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 07:30 PM IST