winter session

नोटबंदीच्या मुद्यावरुन नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल

नोटबंदीच्या मुद्यावरुन काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी, विधानपरिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

Dec 7, 2016, 06:31 PM IST

नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा रंगली 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची!

हिवाळी अधिवेशनात आज चर्चा रंगली होती ती 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची... कोण आहेत हे वजनदार राजकारणी? त्यांचं काय चाललंय? चला पाहूयात, हा खास रिपोर्ट.

Dec 7, 2016, 05:30 PM IST

हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात, 21,000 कोटींच्या पुरवणी मागण्या

राज्य विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. मंत्री आणि आमदारांची लगबग सुरु झाली आहे.  

Dec 4, 2016, 03:33 PM IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडकणार मराठा मोर्चा

हिवाळी अधिवेशनात नागपूरला मराठा मोर्चाचं वादळ धडकणार आहे. 14 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा नागपुरात निघणार आहे. 

Dec 3, 2016, 07:31 PM IST

थंडीत आजारांपासून दूर राहण्यासाठी खा गूळ

उसाच्या रसापासून गूळ तयार केला जातो. आपल्या जेवणाता गुळाला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदातही गुळाला मोठे महत्त्व आहे. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी गूळ फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसात गुळाचे सेवन शरीरासाठी आवश्यक असते. जाणून घ्या गुळाचे हे फायदे

Nov 29, 2016, 03:54 PM IST

थंड दिल्लीत संसदेच्या 'गरम' अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आलीय. 

Nov 16, 2016, 08:02 AM IST

हिवाळी अधिवेशनाआधी दिल्लीत बैठकींचा सिलसिला

संसदेचं हिवाळी अधिवेशन १६ तारखेपासून सुरु होतं आहे.  त्यापूर्वी दिल्लीमध्ये आज महत्वाच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

Nov 14, 2016, 12:09 PM IST