Weekly Horoscope : नोकरीची संधी, 'या' लोकांना आरोग्याची समस्या; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल?
Saptahik Rashi Bhavishya 27 may to 2 june 2024 : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह वृषभ राशीत गोचर करणार आहे. यामुळे तीन राजयोग निर्माण होणार असून याचा फायदा काही राशींना होणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या.
May 27, 2024, 12:15 AM IST
Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांना आर्थिक फायदा, तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 27 may to 2 june 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 27 मे ते 2 जूनपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
May 26, 2024, 10:00 PM ISTWeekly Tarot Horoscope : रुचक राजयोगामुळे 'या' लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती! जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 27 May to 2 June 2024 in Marathi : मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात मंगळ मेष राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे रुचक राजयोगाची निर्मिती होते. टॅरो कार्ड गणनेनुसार मेचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून
May 26, 2024, 12:12 PM IST
Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांना मिळणार आनंदाची बातमी, तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 20 to 26 may 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 20 ते 26 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
May 20, 2024, 09:16 AM ISTWeekly Horoscope : मालव्य योग 'या' लोकांना करणार मालामाल! 12 रासींसाठी नवीन आठवडा काय घेऊन येईल?
Saptahik Rashi Bhavishya 20 to 26 may 2024 : मे महिन्याच्या नवीन आठवड्यात मालव्य राजयोग आणि त्रिग्रही योग हे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. पण एकंदरीत सोम प्रदोष व्रताने सुरु होणारा हा आठवडा मेष ते मीन राशीपर्यंत कसा जाईल ते पाहूया.
May 19, 2024, 03:15 PM ISTWeekly Tarot Horoscope : गजलक्ष्मी राजयोगामुळे 'या' लोकांचं बँक बॅलेन्स वाढणार, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 20 to 26 may 2024 in Marathi : मे महिन्याचा चौथ्या आठवड्यात गुरू आणि शुक्र यांच्या संयोगातून गजलक्ष्मी राजयोग अनेक राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
May 19, 2024, 12:01 PM IST
Weekly Horoscope : गुरु आदित्य योग व लक्ष्मी नारायण योगाचा डबल धमाका! हा आठवडा 'या' लोकांसाठी प्रचंड आर्थिक लाभाचा?
Saptahik Rashi Bhavishya 13 to 19 may 2024 :मे महिन्याचा हा तिसरा आठवडा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आदित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगचा शुभ संयोग निर्माण झाला आहे. गंगा सप्तमी, सीता जयंतीचा हा आठवडा अनेक राशीच्या आयुष्यात आनंद आणणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 13 ते 19 मेचा हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
May 13, 2024, 12:04 AM ISTWeekly Numerology : 'या' मूलांक लोकांसाठी शुभ असणार हा आठवडा, तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 13 to 19 may 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 13 ते 19 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
May 12, 2024, 10:19 PM ISTWeekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोग व शुक्र गोचर 'या' राशींसाठी ठरणार लकी, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 13 to 19 may 2024 in Marathi : बुधादित्य राजयोग आणि शुक्र गोचर काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. मे महिन्या तिसरा आठवडा कोणत्या राशीसाठी लकी ठरणा आणि कोणासाठी अडचणीता? टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
May 12, 2024, 12:55 PM ISTWeekly Horoscope : 6 मेपासून या राशींसाठी गोल्डन टाइम, अक्षय्य तृतीयाचा आठवडा तुमच्यासाठी कसा?
Saptahik Rashi Bhavishya 6 to 12 may 2024 : मे महिन्याच्या या आठवड्यात अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या शुभ स्थितीचा परिणाम मेष ते मीन राशी कसा होणार जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
May 5, 2024, 10:22 PM ISTWeekly Numerology : 'या' मूलांक लोकांच्या दारावर होणार लक्ष्मीचं आगमन, तुमच्या भाग्यात काय?
Saptahik Ank jyotish 6 to 12 may 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 06 ते 12 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
May 5, 2024, 02:35 PM ISTWeekly Tarot Horoscope : गुरु अस्त आणि बुध गोचरमुळे 'या' राशींना लाभ, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 may 2024 in Marathi : मे महिन्या हा आठवड्यात गुरु अस्त आणि बुध गोचरमुळे काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीचं या आठवड्यातील भविष्य
May 5, 2024, 11:43 AM ISTWeekly Horoscope : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' लोकांना पदोन्नतीसह वेतनवाढ? यांना 7 दिवस घ्यावी लागणार काळजी
Saptahik Rashi Bhavishya 29 april to 5 may 2024 : हा आठवड्या 4 राशीच्या लोकांसाठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत साप्ताहिक राशीभविष्य
Apr 28, 2024, 11:23 PM ISTWeekly Numerology : 'या' मूलांक लोकांच्या सोबत असणार नशीब, तुमच्या भाग्यात काय?
Saptahik Ank jyotish 29 april to 5 may 2024 : दिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 29 एप्रिल ते 5 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Apr 28, 2024, 12:54 PM ISTWeekly Tarot Horoscope : हा आठवडा 'या' लोकांसाठी ठरणार त्रासदायक, जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 29 april to 5 may 2024 in Marathi : एप्रिल महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि मे महिन्याचा सुरुवात असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक टॅरो कार्डचं गणित
Apr 28, 2024, 07:55 AM IST