Weekly Tarot Horoscope : 'या' लोकांना सूर्य - राहूमुळे बंपर लाभ! जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 11 To 17 march 2024 in Marathi : या आठवड्यात सूर्य आणि राहूचा ग्रहण संयोग यामुळे टॅरो राशीनुसार कोणत्या राशीसाठी फायदेशीर आणि कोणत्या राशीसाठी घातक जाणून घ्या.
Mar 10, 2024, 07:05 PM IST
Weekly Horoscope : सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ग्रहण योग! 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार शुभ
Saptahik Rashi Bhavishya 11 To 17 March 2024 : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य मीन राशीत संक्रमण करणार आहे. मीन राशीत आधीपासून राहू विराजमान आहे. अशास्थितीत मीन राशीत सूर्य राहूच्या संयोगातून ग्रहण योग निर्माण होणार आहे. त्यासोबत या आठवड्यात मंगळाचे संक्रमण कुंभ राशीत होणार असून शुक्र आणि मंगळाचा प्रभावी संयोग होणार आहे. या ग्रहांच्या संयोग काही राशींसाठी सकारात्मक ठरणार आहे.
Mar 10, 2024, 03:44 PM ISTWeekly Tarot Horoscope : त्रिग्रही योगामुळे काही राशींचं नशीब फळफळणार, साप्ताहिक टॅरो कार्डमधून जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
Weekly Tarot Horoscope Prediction 04 To 10 march 2024 in Marathi : मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. शुक्र, शनि आणि सूर्य एकत्र येणार आहेत. अशा स्थितीत टॅरो कार्डनुसार मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या.
Mar 3, 2024, 12:45 PM IST'या' आठवड्यात कोणत्या राशीच नशिब उजळणार, जाणून घ्या आपलं टॅरो कार्ड भविष्य
Saptahik Tarot Rashifal : डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरु झाला असून ग्रहांच्या गोचरच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे असणार आहे. या आठवड्यात 5 राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील. सर्व 12 राशींसाठी साप्ताहिक टॅरो कार्ड जाणून घ्या.
Dec 3, 2023, 09:30 AM ISTWeekly Love Horoscope : हा आठवडा कर्कसह 'या' राशींसाठी रोमँटिक, तुमचं लव्ह लाइफ कसं असणार?
Weekly Horoscope 01 to 07 May 2023 Love Prediction : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र परिवर्तन करणार आहे. शुक्र हा ग्रह प्रेम जीवनासाठी महत्त्वाचा मानला जातो. अशात कर्कसह 'या' राशींसाठी हा आठवडा रोमँटिक असणार आहे.
Apr 30, 2023, 09:53 AM ISTWeekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा? 'या' तीन राशींना धनवान होण्याची संधी
तुमची रासही यात आहे का?
Aug 15, 2022, 10:30 AM IST