Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांच्या दारावर होणार लक्ष्मीचं आगमन, तुमच्या भाग्यात काय?
Saptahik Ank jyotish 6 to 12 may 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 06 ते 12 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
1/10
Weekly Numerology 6 to 12 may 2024 in Marathi

मे महिन्याच्या या आठवड्याची सुरुवात मासिक शिवरात्रीने होते आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीसह प्रीति योग आहे. त्यात हा अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंतीचा आठवडा अंकशास्त्रानुसार काही राशींसाठी भाग्यशाली आहे, असं अंकशास्त्र डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. जाणून घ्या 1 ते 9 मूलांक असलेल्या लोकांचं अंकशास्त्र साप्ताहिक राशीभविष्य
2/10
मूलांक 1

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. वहारिक कौशल्ये आणि तुमच्या सर्जनशील कार्यातून तुम्हाला यश मिळाला आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचे पैसे संबंधित निर्णय विचारपूर्वक घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. प्रेमसंबंधात अहंकाराचा संघर्ष टाळल्यास हिताच ठरेल. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुख-समृद्धी आणि प्रसन्न वातावरण असेल.
3/10
मूलांक 2

4/10
मूलांक 3

5/10

कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या शुभ संधी गवसणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात सन्मान लाभणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच बँक बॅलेन्स वाढणारी बातमी मिळणार आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम मजबूत करणार ठरणार आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनात आनंदी होणार आहात. आठवड्याच्या शेवटी काही चांगली बातमी कानावर पडणार आहे.
6/10
मूलांक 5

7/10
मूलांक 6

या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागणार आहे. तेव्हाच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करु शकणार आहात. आर्थिक दृष्टीकोनातून हा आठवडा लाभदायक असणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये अहंकाराचा संघर्ष टाळल्यास चांगले परिणाम मिळणार आहे.परस्पर प्रेम देखील हळूहळू दृढ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी मन काही गोष्टींबद्दल अस्वस्थ असणार आहे.
8/10
मूलांक 7

9/10
मूलांक 8

कार्यक्षेत्रात प्रगती पाहून तुम्ही प्रसन्न असणार आहात. आर्थिक बाबतीत या आठवड्यात तुम्ही व्यस्त असणार आहात. गुंतवणुकीतून जागरूक मार्ग काढा. आर्थिक लाभाचे शुभ संयोग या आठवड्यात जुळून आला आहे. प्रेमाच्या नात्यात नातं मबजूत होणार आहे. प्रियजनांसोबत सुंदर वेळ घालवणार आहात. या वेळी कोणतीही नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येणार आहे.
10/10
मूलांक 9
