वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे
वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल. लँडस्केप्स, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी लोणावळा ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे. सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ला आणि धबधबे पाहायला मिळतात. रायगड जिल्हयातील अलिबाग हे किनारपट्टीचे शहर. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे भाऊचा धक्क्यावरुन बोटीनेही जाऊ शकता.
Jul 1, 2023, 03:20 PM ISTअतिउत्साही पर्यटकांमुळे निसर्गरम्य आंबोलीकडे पर्यटकांची पाठ
अतिउत्साही पर्यटकांमुळे निसर्गरम्य अशा आंबोलीची खास ओळख पुसली जात आहे. विकेंड डेस्टिनेशन म्हणून आंबोलीकडे पाहणारे पर्यटक तिथल्या परिस्थिमुळे आता पाठ फिरवू लागले आहेत. काय आहेत यामागची कारणं, जाणून घेऊयात...
Aug 5, 2017, 02:02 PM ISTमुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?
मुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?
Jul 22, 2017, 05:22 PM ISTमुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?
ट्रेक म्हटलं की हमखास सर्वांची पावलं मुंबईबाहेर पडतात. लांब कुठे तरी कोकणात किंवा गावापाशी रानावनात, बरोबर ना? पण मुंबईतच राहून तुम्हाला हा अनुभव मिळाला तर... असंच मुंबईतलं ट्रेकिंग डेस्टीनेशन तुम्हाला दाखवणार आहोत.
Jul 22, 2017, 12:36 PM ISTविकेन्ड डेस्टिनेशन : महाबळेश्वरचा लिंगमळा धबधबा
महाबळेश्वर... मिनी काश्मीर अशी याची ओळख.... पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या महाबळेश्वर फुललंय... ओलं चिंब झालंय... इथले विविध पॉईन्ट्स, इथले धबधबे पर्यटकांना साद घालतायत.
Jul 22, 2017, 12:21 PM ISTपावसाळ्यातली गर्द वाट... ताम्हिणी घाट!
पावसाळा म्हटलं की साऱ्यांच्याच आनंदाला उधाण येतं आणि मग पावलं आपोआप डोंगरदऱ्या, धबधबे, धरणांच्या दिशेनं वळतात. वीकेन्डला चिंब भिजण्याचं मुंबई, पुणेकरांचं हॉट फेव्हरिट डेस्टिनेशन म्हणजे कर्जतमधले धबधबे किंवा लोणावळ्याचा भूशी डॅम... पण आज आपण आणखीन एका 'हॉटस्पॉट' विषयी जाणून घेणार आहोत.
Jul 19, 2016, 09:09 PM ISTविकेन्ड डेस्टिनेशन : गोंदियाचा हाजरा फॉल...
पावसाळ्यात विक एन्ड साजरा करण्याची मजा काही और असते… त्यातही धबधब्याचा अनुभव हवाच... गोंदिया जिल्ह्यात एक धबधबा ब्रिटीशकाळा पासून पर्यटकांना खुणावतोय… हा धबधबा आहे हाजरा फॉल…
Aug 3, 2014, 09:41 AM ISTविकेन्ड डेस्टिनेशन : हाजरा फॉल, गोंदिया
मॉन्सूनमध्ये विकेन्ड साजरा करण्यासाठी विविध ठिकाणच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळते. आज आपण पाहणारा आहोत गोंदिया जिल्ह्यातला हाजरा फॉल...
Aug 4, 2013, 03:14 PM ISTविकेन्ड डेस्टिनेशन : बदलापूरचं कोंडेश्वर
मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात पावसाळ्यात निवांत क्षण शोधण्यासाठी पावलं वळतात मुंबईबाहेर... मुंबईच्या अवतीभवती अशी काही सुंदर ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला हा मोकळा वेळ मिळेल...
Jul 29, 2013, 11:01 AM ISTविकेन्ड डेस्टीनेशन : ताम्हिणी घाट
रस्त्याच्या एका बाजूला दरी आहे आणि दुसऱ्या बाजुला डोंगर... डोंगराच्या घोळांमधून पाणी झिरपतंय काही ठिकाणी थोडं थोडं... काही ठिकाणी धबधबे... रस्त्याच्या कडेवरचे...
Jun 30, 2013, 08:37 AM ISTविकेन्ड डेस्टीनेशन : भूपतगड, जव्हार
आम्ही माहिती देत आहोत मुंबई-ठाण्या-पुण्याच्या जवळपासच्या ‘विकेन्ड डेस्टीनेशन्स’ची... जिथे तुम्ही तुमचा एक दिवस तुमच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि पावसाच्यासोबत मस्त मजेत घालवू शकता.
Jun 23, 2013, 08:49 AM IST