wedding video hyderabad police couple

पोलीस जोडप्याने खाकी वर्दीत केलं प्री-वेडिंग शूट, वरिष्ठ अधिकारी म्हणाला 'हे लाजिरवाणं, मी दोघांनाही...'

हैदराबादमधील एका जोडप्याचं प्री-वेडिंग शूट सध्या व्हायरल झालं आहे. हे जोडपं पोलीस अधिकारी असून यामध्ये त्यांनी खाकी वर्दीचाही वापर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला दोघं खाकी वर्दीचा आणि सरकारी वाहनाचा वापर करताना दिसत आहेत. 

 

Sep 18, 2023, 12:15 PM IST