लग्नामध्ये वधू आणि वरादरम्यान 'अंतरपाट' का बरं धरतात?
लग्नामध्ये वधू आणि वरादरम्यान 'अंतरपाट' का बरं धरतात?
Dec 1, 2024, 08:30 PM ISTWedding Rituals : अंगाला हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर का पाठवत नाहीत? कारण ऐकून तुम्हीही नियम पाळाल
दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर भारतात लग्नसमारंभांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर पासून लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेक तरुण तरुणी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकत आहेत. कोणताही धर्म असो त्या धर्मात लग्नाशी संबंधित आपल्या विविध प्रथा परंपरा असतात. अशीच हिंदू लग्नातील एक प्रथा म्हणजे हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर न पाठवणे. परंतु या प्रथेमागचं कारण नेमकं काय आहे याबाबत जाणून घेऊयात.
Nov 22, 2024, 08:29 PM ISTBuisness Idea: वॅगनरचे बनवले हॅलीकॉप्टर, लग्नामध्ये फिरवून गंगाराम करतोय मोठी कमाई
Wagner Convert into Helicopter: गंगाराम यांनी आयडिया प्रत्यक्षात उतरवली. आता ही हेलिकॉप्टरसारखी कार परिसरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
Feb 13, 2024, 09:04 PM ISTशुभमंगल सावधान! पुढील 23 दिवसात लागणार 35 लाख लग्नं; 4.25 लाख कोटींची उलाढाल
35 Lakh Weddings In Next 23 Days: लग्नाच्या या सीझनमध्ये जवळपास 6 लाख अशी लग्न आहेत ज्यामध्ये प्रत्येक लग्नात किमान 3 लाख रुपये खर्च केले जातील असं सांगण्यात आलं आहे. 50 हजार लग्न सोहळ्यांमध्ये 1 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
Nov 24, 2023, 03:33 PM ISTलग्नसराईच्या दिवसांत 'क्रॅश डाएटिंग' करणे टाळा नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम..
लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसण्याच्या या इच्छेमुळे क्रॅश डाएटिंगचा ट्रेंड वाढला आहे, ज्यामध्ये अत्यंत कमी कॅलरिजचे सेवन करून जलद वजन कमी केले जाते.
Nov 7, 2023, 03:27 PM ISTदेशात 'या' 23 दिवसांत होणार 35 लाख लग्नं! 4.25 लाख कोटींचा अपेक्षित खर्च
35 lakh Weddings In 23 Days: तुळशीच्या लग्नानंतर लग्न सोहळ्यांना सुरुवात होणार असून यासंदर्भातील थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्या जाणाऱ्या लग्नांची संख्या पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Oct 19, 2023, 09:21 AM ISTलग्नसराईच्या निमित्तानं करा हटके फॅशन, मिनिटांत करा असा जुगाड!
Wedding Fashion Hacks: सध्या फॅशनमध्ये अनेक ट्रेण्ड्स आले आहेत. आता त्यातून सटल, पेस्टल रंगांच्या फॅशनची सध्या लग्नसराईच्या फॅशनमध्ये मोठी चलती आहे. अशावेळी कुठला लेहेंगा, ड्रेस, साडी परिधान करावी याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. अशावेळी तुम्ही अनेका प्रकारचे फॅशन ट्रेण्ड्स फॉलो करू शकता.
May 28, 2023, 09:44 PM ISTBride Groom Marriage Video: अररर् थांबा.. लग्न तर होऊ द्या, वऱ्हाड्यांसमोर वधू-वराने असं काही केलं की...
Bride Groom Trending Video: लग्न म्हणजे जेवण, जेवणाला चव असली तर लग्न चांगलं झालं असं म्हटलं जातं. मात्र, स्वत:च्या लग्नात वधू वराने वेगळाच पराक्रम केलाय.
Feb 2, 2023, 06:34 PM ISTVideo : साडी नेसून जेव्हा सासू माँ जिममध्ये आली आणि...
Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Nov 21, 2022, 12:01 PM ISTViral News : कपड्याच्या मुलालाही देता येतो जन्म? महिलेचं कुटुंब पाहून बसेल धक्का
Extra Marital Affairs : नवरा बायकोमधील (Husband Wife Video) नातं खूप खास असतं. कधी कोणावर प्रेम होईल हे कोणी सांगू शकतं नाही. अशीच एक प्रेम कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 20, 2022, 11:04 AM IST
Jija Sali Video: नववधूसमोर मेव्हणीने दाजीबाला जेव्हा दिली Flying kiss, वऱ्हाडींना बसला शॉक
Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येतं नाही. नवरी मंडपात असतानाच मेव्हणीने असं काही कृत्य केलं की नवरदेवा पाहून वऱ्हाडी अवाक् झाले.
Nov 16, 2022, 05:08 PM ISTVideo : नवरा - बायकोमधील Romance सोशल मीडियावर Viral
Couple Video : नवरा बायकोमधील (Husband Wife Video) नातं हे चार भिंतीतीत असं पाहिजे...एका नवरा बायकोने रोमान्स करताना भान हरपले आणि ते कॅमेऱ्यात कैद झाले.
Nov 16, 2022, 01:56 PM ISTलग्नाची तयारी करणाऱ्यांना झटका! सोनं दीड हजार रुपयांनी महागलं
दिवाळीनंतर सोनं 1500 रुपयांनी वधारले आहे. सोन्याचा भाव 52, 500 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे.
Nov 14, 2022, 08:08 PM ISTमहिन्याभरात खऱ्या अर्थाने लग्नाचा धुमधडाका; अबब! खर्चाचा आकडा पाहताच व्हाल अवाक्
Wedding Season : एकट्या मुंबई आणि दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येनं लग्नसोहळे पार पडणार आहेत अशी आकडेवारी समोर आली.
Nov 8, 2022, 12:22 PM ISTसासरी चाललेल्या नवरीला अचानक काय झालं? गाडीत नवऱ्याला धु धु धुतला, तुम्हीही खळखळून हसाल!
नववधूचं रौद्ररूप, नेटकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली!
Oct 2, 2022, 06:28 PM IST