लग्नाच्यावेळी वधूला उलटं मंगळसूत्र का घातलं जातं? कारण ऐकून तुम्हालाही पटेल
Wedding Rituals : सध्या सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्त पाहून लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदी पद्धतीने लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे लग्नाच्यावेळी वधूला वराकडून उलटं मंगळसूत्र घातलं जाणं. अनेकांना यामागचं नेमकं कारण माहित नसतं. याविषयी जाणून घेऊयात.
Nov 29, 2024, 06:43 PM ISTWedding Rituals : अंगाला हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर का पाठवत नाहीत? कारण ऐकून तुम्हीही नियम पाळाल
दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर भारतात लग्नसमारंभांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर पासून लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेक तरुण तरुणी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकत आहेत. कोणताही धर्म असो त्या धर्मात लग्नाशी संबंधित आपल्या विविध प्रथा परंपरा असतात. अशीच हिंदू लग्नातील एक प्रथा म्हणजे हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर न पाठवणे. परंतु या प्रथेमागचं कारण नेमकं काय आहे याबाबत जाणून घेऊयात.
Nov 22, 2024, 08:29 PM ISTमहिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं
Woman Jewellery Tips: महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं. आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात.
Oct 8, 2024, 12:55 PM ISTइथं लग्नाच्या एक महिना आधीपासूनच रडू लागते नवरी, रोज करावी लागते रडण्याची प्रॅक्टिस
लग्न हा व्यक्तीच्या जीवनातील एक सर्वात महत्वाचा आणि पवित्र संस्कार आहे. साधारपणे तुम्ही पाहिलं असेल की लग्न झाल्यावर नवी नवरी माहेर सोडून सासरी जाताना ती आणि तिच्या घरचे भावूक होतात आणि त्यांना रडू येतं. पण तुम्हाला माहितीये का? एक असं ठिकाण आहे जिथे लग्नाच्या एक महिना आधीपासूनच नवरी रडू लागते. आज तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.
Sep 30, 2024, 05:03 PM ISTपायात जोडवी घालण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?
पायात जोडवी घालणे हे तिच्या सौभाग्य अलंकारापैकी एक गोष्ट असते. पण पायात जोडवी घातल्याने शरीराला सुद्धा अनेक फायदे मिळतात.
Sep 29, 2024, 08:26 PM ISTसाखरपुड्याची अंगठी डाव्या हाताच्या 'या' बोटातच का घालतात?
Engagement Ring Wearing Rules: साखरपुड्याची अंगठी 'या' बोटातच का घालतात? लग्न आणि साखरपुड्यात वर वधू एकमेकांना अंगठी घालतात. पण ती अंगठी ही अनामिका बोटातच घातली जाते. परंतु यामागचं कारण काय याबाबत जाणून घेऊयात.
Sep 23, 2024, 08:27 PM ISTआधी 'लिव्ह इन' मग लग्न, आजही देशातल्या 'या' ठिकाणी पाळला जातो हा नियम
Wedding Rituals In India: यामध्ये दोघेही काही दिवस एकत्र राहतात. हे घोटुल बांबूंपासून बनवले जाते. घोटूल म्हणजे मोठे अंगण असलेले घर. स्थानिक पातळीवर ते बांबू आणि मातीपासून बनवले जाते.
Jul 16, 2023, 05:01 PM ISTWeird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल
Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल...
Mar 14, 2023, 12:02 PM ISTBride Funny Video: लग्नाच्या विधीदरम्यान नव्या नवरीच्या डुलक्या, अचानक आली जाग अन्...
Viral Video: लग्नात नवरीला काम सांगू नका असं म्हात्याकोताऱ्या सतत सांगत असतात. असं का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर देणारा हा व्हिडिओ पाहा आणि नवरीला आणि नवरदेवाला जास्त काम सांगू नका.
Mar 12, 2023, 04:44 PM ISTकुत्र्याच्या लग्नासाठी मंडप सजला, वऱ्हाडी मंडळी जमली! पण झालं की...
Dog Bride And Groom: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. सोशल मीडिया (Social Media) मोबाईलवर सर्च करत असताना काही बातम्या नजरेस पडल्या की आश्चर्याचा धक्का बसतो. खरंच असं असतं का? असा देखील प्रश्न पडतो. कुत्र्याच्या लग्नाची अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 13, 2022, 10:21 PM ISTFunny Video: लग्नात लावलेलं कारंजे पाहून गावातील लोकं आवाक्, हरकती पाहून तुम्हीही हसाल
Indian Wedding Viral Video: भारतात लग्नसोहळा म्हटलं की एक वेगळीच मेजवानी असते. खाणं-पिणं, नाच-गाणं अशा सर्वच गोष्टींची पर्वणी असते. गावापासून शहरापर्यंत लग्नाबाबत एकच चर्चा असते. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Oct 23, 2022, 04:30 PM ISTमेहुणीच्या Naughty करामतीनं भावोजीही लाजले, पाहा तिनं केलंच असं काही की....
काय चाललंय याची सुरुवातीला नवरदेवालाही कल्पना नव्हती....
Oct 1, 2021, 08:07 AM ISTलग्न होऊन राहुल वैद्यच्या घरी जाताच दिशानं हे काय केलं पाहा
दिशा लागली कामाला...
Sep 23, 2021, 12:09 PM ISTआलियाकडून लग्नमंडपात नवरदेवासमोरच कन्यादानाला विरोध ; पाहा पुढे काय झालं...
पाहा भर मंडपात आलियानं काय केलं...
Sep 21, 2021, 08:19 AM IST