फेब्रुवारीतच एप्रिल-मे इतका उकाडा ; देशातून 'हा' ऋतू नामशेष होईल, म्हणत तज्ज्ञांचा गंभीर इशारा
Weather News : हवामान बदल आणि त्यांचे परिणाम.... या विषयी मागील काही वर्षांमध्ये बरंच लिहिलं, बोललं गेलं. आता मात्र त्यावर विचार करण्याची वेळ आही आहे कारण...
Feb 7, 2025, 11:31 AM IST
मुंबईला आजारपणाचा विळखा; सणासुदीच्या दिवसांमध्ये कोणतं संकट घोंगावतंय?
Mumbai News : मुंबई शहरामध्ये लहान मुलांमधील ‘हँड-फूट-माउथ’च्या संसर्गानंतर आता मोठ्यांवरही नवं संकट. पाहा बातमी चिंता वाढवणारी...
Oct 25, 2024, 08:58 AM IST
मुंबईत आजारांनी डोक काढलं वर
सध्या हवामानातील बदलाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसलाय. मुंबईत व्हायरल फिव्हर, मलेरीया आणि डेंग्यू सारखे साथीचे आजार बळावू लागलेत. याचबरोबर सर्दी-खोकला आणि गॅस्ट्रोसदृश्य आजारांनीही डोकं वर काढलं आहे.
Oct 15, 2013, 01:16 PM IST