चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रीक
अनियमित मासिकपाळीमुळे देखील स्त्रियांना चेहऱ्यावर आणि हातावर खूप केस येतात. त्यामुळे बऱ्याच जणी पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करतात.
Jul 27, 2024, 05:14 PM ISTSoft Waxing: घरच्या घरी पायावरचे, हातावरचे केस कसे काढाल?; जाणून घ्या सोप्या टीप्स
Hair Removing: महिलावर्ग हा ब्यूटी कॉन्शियस असतो. मेकअप आणि कॉस्मेटिक्सच्या (Cosmetics) बाबतीत खासकरून तरूण आणि नोकरी करणाऱ्या महिला या खूप जागरूक असतात. ऑफिसची मिटिंग असो, किंवा कुठलंही सेलिब्रेशन असो आपल्या अगदी टॉप टू बॉटम सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वॅक्सिंग.
Jan 1, 2023, 05:11 PM ISTवॅक्सिंग इस्लामविरोधी, दारूल उलूमचा नवा फतवा
नाभीच्या खालचा भाग, काख आणि मिशी वगळता शरीराच्या अन्य भागावरील केस काढणे योग्य नसल्याचे दारुल उलूमने फतव्यात म्हटले आहे.
Jul 20, 2018, 05:20 PM IST