waste water

सांडपाण्यावरुन मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले

मान्सूनमध्ये मुंबईतल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवरून मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला फटकारले.

Sep 22, 2016, 10:17 PM IST

भारतात २०२५ पर्यंत पाणी दुर्मिळ - अभ्यास

अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतातील पाण्याची मागणी आणि उपलब्ध स्रोत यांच्यामध्ये मोठी तफावत आहे, म्हणून २०२५ पर्यंत भारत दुर्मिळ पाणी असलेला देश होण्याची शक्‍यता आहे.

May 24, 2015, 11:36 PM IST

वाया पाणी रोखण्याऐवजी कल्याणमध्ये अधिकाऱ्याचा दमदाटी

कल्याणच्या पत्री पूल परिसरात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाईपलाइन फुटली असल्यानं लाखो लीटर पाणी वाया जातंय. ऑक्टोबर हिटमुळे अनेकजण फुटलेल्या पाईपलाइन जवळ आंघोळीचा आनंद लुटतायेत. असे असताना अधिकाऱ्यांचा ऊर्मटपणा दिसून आला.

Oct 18, 2013, 01:57 PM IST