पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारण्यासाठी 'या' अभिनेत्याची वर्णी
लवकरच बायोपिकमधून उलगडणार 'नमो'...
Dec 30, 2018, 12:26 PM IST
विवेक ओबेरॉय सहकुटुंब साईंच्या चरणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 28, 2018, 03:18 PM ISTविवेकच्या 'या' सिनेमाने तोडला बाहुबली २ चा रेकॉर्ड
बॉलिवूडमध्ये एका बाजूला जिथे अक्षय कुमारचा 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तिथे दुसरीकडे साऊथचा सुपरस्टार अजीत कुमारचा तामीळ सिनेमा 'विवेगम' देखील अगदी बक्कळ कमाई करत आहे.
Aug 28, 2017, 05:43 PM ISTविवेक ओबेरॉय शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार प्लॅट
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनंतर आता विवेक ओबेरॉय देखील जवानांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. विवेकने देशासाठी शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना ठाण्यामध्ये २५ फ्लॅट देणार आहे.
May 13, 2017, 10:25 AM ISTग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं 'लिपिस्टिक लगाके हिट'
रितेश देशमुखचा आगामी सिनेमा ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं हिट होतं, लिपिस्टिक लगाके असे या गाण्याचे बोल आहेत.
Jul 13, 2016, 11:46 PM ISTसलमानच्या प्रश्नावर विवेक भडकला
विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यामधलं भांडण तर सर्वश्रुत आहे. सलमान जेव्हा ऍश्वर्याच्या प्रेमात असताना ऍश्वर्याच्या आयुष्यात आला, तेव्हापासून या सगळ्या वादाला सुरुवात झाली.
Apr 30, 2016, 10:27 PM ISTबॉलिवूड अभिनेता विवेक ओबरायच्या घरी लक्ष्मीचे पाऊल
आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबराय याच्या घरी लक्ष्मीचे पाऊल पडले. विवेक दुसऱ्यांदा बाबा झाला.
Apr 21, 2015, 06:47 PM ISTस्पायडरमॅन-2 चे भारतीय कनेक्शन
उत्तम सायंस फिक्शन, हाय क्वॉलीटी विजुअल ग्राफिक्स आणि दमदार स्टारकास्टला घेऊन बनवलेला स्पायडरमॅन-2 आज भारतात रिलीज होत आहे.
Apr 30, 2014, 01:35 PM IST<B> <font color=red>फिल्म रिव्ह्यू :</font></b> मनोरंजक `क्रिश ३`
बरीच वाट पाहिल्यानंतर एक सुपरहिरो असलेला सिनेमा ‘क्रिश ३’ शुक्रवारी मोठ्या पडद्यावर झळकलाय. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेली टेक्नॉलॉजी...
Nov 1, 2013, 07:36 PM ISTफिल्म रिव्ह्यू : `ग्रॅन्ड मस्ती`पेक्षा हास्यनिर्मिती वेगळीही असते!
२००४ साली आलेल्या ‘मस्ती’ सिनेमाचा सिक्वल ‘ग्रँड मस्ती’... चित्रपट निर्माते इंद्र कुमार यांना या चित्रपटाची निर्मिती करताना कथेची आवश्यकता अजिबात भासलेली नाही... तुम्ही ‘मस्ती’ पाहिला असेल तर तुम्हालाही या सिनेमात नवीन कथा पाहायला मिळेल, अशी आशा ठेवण्याची गरज नाही.
Sep 14, 2013, 04:10 PM ISTअभिनेता विवेक ओबरॉय झाला बाबा
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरॉय बाबा झाला आहे. त्याची पत्नी प्रियांका हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बाबा झाल्याची बातमी खुद्द विवेकने ट्विटवर दिली.
Feb 6, 2013, 08:43 PM IST