vivek oberoi films

बॉलिवूड सोडून व्यवसायात का गुंतलास? विवेक ओबेरॉयने केला खुलासा, 'बॉलिवूडमधील लॉबी माझ्या...'

चित्रपट हिट झाल्यानंतरही मी 14 ते 15 महिने घरी बसून होतो असा खुलासा विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) केला आहे. 

 

Dec 4, 2024, 06:54 PM IST

'रेस्तराँमध्ये बदलले कपडे, बेंचवर झोपून...'; विवेक ओबेरॉयची का झालेली इतकी दयनीय अवस्था

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'साथिया' या चित्रपटाविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

Feb 26, 2024, 03:33 PM IST