लहान मुलांना सतत शौचाला होते? होईल हाडांचा चुरा, 'या' व्हिटॅमिनची कमतरता
Constipation in Children : लहानपणीच मुलांचं आरोग्य सांभाळणे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण कमी वयात सुरु झालेल्या आरोग्यसमस्या मोठेपणी जास्त त्रासदायक ठरतात. मुलांना शौचाला नीट होतेय की नाही? हा पालकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न असतो. अशावेळी लहान मुलांच्या शरीरात कशाची कमतरता आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
Mar 9, 2024, 09:49 AM ISTHealth Tips: Vitamin D3 च्या कमतरतेची काय आहेत लक्षणं? तुमच्या प्रकृतीवर काय होतोय परिणाम? जाणून घ्या
Vitamin D3 Deficiency Symptoms: बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेमुळे त्रास होतो, ज्यामुळे अनेक लक्षणे आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या काय आहे, व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेची लक्षणं?
Mar 24, 2023, 05:30 PM IST