शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री
Anushka Sharma Childhood Photo: अनुष्का शर्मा ही सध्याची एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिच्या एका लहानपणीचा फोटो हो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Jul 12, 2023, 09:02 PM ISTVirat Kohli ची इन्स्टा पोस्ट पाहून तुमच्याही चेहऱ्याचा रंगच उडेल; त्याला असं का वाटतंय?
Team India : भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू विराट कोहली मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. यावेळी निमित्त मात्र काहीसं वेगळं आहे.
Jun 22, 2023, 09:34 AM IST'हा' भारतीय अभिनेता विराटचा फेव्हरेट; पत्नी अनुष्काने अजूनही केलं नाही त्याच्याबरोबर काम
विराट कोहलीने या अभिनेत्याच्या एका चित्रपटाचं नावही घेतलं
Jun 14, 2023, 08:26 PM ISTविराटचा Number कोणत्या नावाने Save केला आहेस? Anushka Sharma चं उत्तर ऐकून सर्वांनाच हसू अनावर
Virat Kohli Mobile Number Anushka Sharma: विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे दोघेही सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चेत असलेलं सेलिब्रिटी कपल आहे. दोघांच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटपासून ते रिअल लाइफमधील घडामोडींपर्यंत सर्वच गोष्टी चर्चेत असतात. त्यात हे दोघे एकाच कार्यक्रमाला मुलाखतीसाठी आले आणि त्यांनी एकमेकांची गुपितं उघडं केली तर विचारायलाच नको. असंच काहीसं घडलं नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जेव्हा अनुष्काला तिने विराटचा मोबाईल नंबर कोणत्या नावाने सेव्ह केलाय असा प्रश्न विचारण्यात आला. पाहूयात अनुष्का काय म्हणाली या प्रश्नाला उत्तर देताना....
May 29, 2023, 05:33 PM ISTIPL 2023 मध्ये शतकी खेळीनंतरही विराटला अश्रू अनावर; तो क्षण सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणून गेला
IPL 2023: तुम्हाला '3 इडियट्स' चित्रपटातील ह्युमन सायकोलॉजी... आमिर परीक्षेत पहिला येतो... तो Scene आठवतोय का? विराटसोबत काहीसं तसंच झालं. प्रयत्न करूनही त्याला पुढे जाता आलं नाही आणि....
May 22, 2023, 08:35 AM IST
Anushka Sharma Birthday : 3 Idiots मध्ये करीनाच्या ऐवजी दिसली असती अनुष्का शर्मा, ऑडिशनचा 'तो' Video Viral
Anushka Sharma Birthday : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटानंतर चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
May 1, 2023, 03:17 PM ISTVIDEO : कपाळावर चंदन... गळ्यात रुद्राक्षाची माळ, Virat Kohli आणि Anushka Sharma पोहोचले महाकालेश्वरच्या दरबारी
Anushka Sharma Virat Kohli : भारत - ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताला दारुण पराभव झाला. या सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या बॅटने काही कमाल दाखवली नाही. तो दोन्ही सामन्यात 35 धावा करुन बाद झाला.
Mar 4, 2023, 08:56 AM ISTIND vs SL Virat Kohli Century: विराट कोहलीच्या ७३ व्या शतकानंतर अनुष्का शर्माची खास Insta स्टोरी
विराटने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाची गोड सुरुवात करुन दिल्यानंतर त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
Jan 10, 2023, 06:11 PM ISTVirat Kohli : 'फक्त तुझेच आभार मानतोय....'; पत्नी- लेकीसोबतचे क्षण पाहून विराट कोहली भावूक
Virat Kohli : विराटनं व्यक्त केलेल्या भावना प्रत्येक पित्याच्या मनात असाव्यात... त्याचे शब्द वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी. मुख्य म्हणजे विराटनं जे काही केलंय ते इतकं अनुकरणीय आहे की तुम्हालाही पटेल.
Jan 10, 2023, 10:37 AM ISTT20 World Cup वरून परतताच विराटनं का धरली उत्तराखंडची वाट? अनुष्का- लेकिसह गाठलं गुप्त स्थळ
Virat - Anushka : विराट- अनुष्का वारंवार उत्तराखंडच्या या आश्रमात येताना दिसतात. इथे इतकं आहे तरी काय?
Nov 17, 2022, 12:13 PM ISTवडिलांच्या निधनानं कोलमडलेला Virat Kohli जीवाच्या आकांतानं रडलाही नव्हता, भावाला वचन देत म्हणाला....
Virat Kohli Birthday : विराट आता प्रसिद्धीझोतात आलेला असता, त्याच्या चेहऱ्यावर सुरेख आनंदाचं हास्य असलं तरीही एक प्रसंग असाही आला, ज्यामुळं तो पुरता कोलमडला होता.
Nov 5, 2022, 07:40 AM IST
IND vs BAN: Virat Kohl ने KL Rahul ला काय दिला कानमंत्र?, हा Video पाहू तुम्हाला येईल अंदाज
India vs Bangladesh, T20 WC :टीम इंडियाचे स्टार खेळाडूंवर आजच्या विजयाची सगळी जबाबदारी आहे. टीम इंडियातील एक नाव केएल राहुल...याची बॅटिंग सध्या शांत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज आहे. अशातच सलामीवीर केएल राहुल आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Nov 2, 2022, 10:49 AM ISTविराटसोबत अनुष्का दिसल्याने कोणाचा झाला संताप; 100 व्या कसोटीत हे काय घडलं?
विराटसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या क्षणी त्याची पत्नी, अनुष्का शर्मा हिसुद्धा उपस्थित होती.
Mar 4, 2022, 03:04 PM ISTIND vs SA : सिलेक्टर्स-विराटमध्ये दीड तास चर्चा, शेवटच्या 5 मिनिटात असं काय झालं ज्याने कॅप्ट्न्सी गेली?
स्वखुशीने वनडे कॅप्टन्सी सोडली की दबाव होता, पाहा विराट काय म्हणाला? विराटची कॅप्ट्न्सी कशी गेली, खुद्द कोहलीनेच सांगितलं पाहा काय म्हणाला...
Dec 15, 2021, 02:24 PM ISTअखेर 'विरुष्का'मधील दुरावा मिटला; पाहा त्यांना कोणी एकत्र आणलं....
अनुष्कानंच विराटपासूनचा दुरावा ...
Oct 19, 2021, 09:28 AM IST