virat anushka daughter

IPL 2023: वामिकाचं नाव ऐकताच का भडकली Kangana Ranaut? झाप झाप झापलं अन्...

Vamika Virat Kohli: विराट अंकल, मी तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का? असा सवाल पोराने प्लेकार्डच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. पोस्टरची चर्चा झाली. मात्र, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील चांगलीच भडकल्याचं दिसून आलं.

Apr 21, 2023, 01:26 PM IST

पंतप्रधान मोदींच्या गुरुचरणी Virat-Anushka नतमस्तक; ऋषीकेशमधील 'या' आश्रमाला दिली भेट

Anushka Virat in Rishikesh: विराट आणि अनुष्का ही दोघंही त्यांच्या आध्यात्मिक मान्यतांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी वृंदावनात गेलेली ही जोडी आता पोहोचली ऋषीकेशला... 

Jan 31, 2023, 07:43 AM IST

Virat Kohli ला मोठा दिलासा, फरहानकडून मुंबई पोलिसांचं कौतुक

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी ही फिल्म आणि क्रिकेट इंडस्ट्रीची प्रसिद्ध स्टार किड आहे.

Nov 11, 2021, 03:46 PM IST

विरूष्काच्या लेकीला बलात्काराची धमकी ! अनुष्काच्या जवळच्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया

वामिकाला धमकी मिळाल्यानंतर विराट आणि अनुष्का मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Nov 4, 2021, 09:15 AM IST