viral pic

'माझी सासू लवकर मरु दे.... ' दानपेटीत मिळालेल्या नोटेवर सुनेची देवाकडे अजब प्रार्थना

Kalaburagi Bhagyavanti Devi Temple: कर्नाटकच्या कलबुर्गी येथील भाग्यवंती देवीच्या मंदिरातील दानपेटीत एक 20 रुपयांची नोट मिळाली आहे. ही नोट त्यावर लिहिलेल्या एका प्रार्थनेमुळे चर्चेत आली आहे. 

Jan 17, 2025, 09:15 AM IST

देवाचं नाव घेत आनंद महिंद्रा यांनी लिहीलेली नवी पोस्ट इतकी का वाचली जातेय? एका क्षणात डोळे उघडणारे शब्द...

Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वात कमालीची लोकप्रियता मिळवत सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रियता असणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा. 

 

Jan 9, 2025, 11:17 AM IST

Antarctica मध्ये सापडला गुप्त दरवाजा? UFO चा तुकडा असल्याचीही चर्चा; सत्य समोर

Mysterious Antarctica: पृथ्वीवरील सर्वात दुर्गम अशा खंडांपैकी एक असलेल्या अंटार्टिकावरील हा धक्कादायक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी वेगवेगळे तर्क मांडले असले तरी यामागील सत्य समोर आलं आहे.

Oct 19, 2024, 10:17 AM IST

कॅन्सरग्रस्त महिलेने मृत्यूआधी मुलाला लिहिलं शेवटचं पत्र; वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Viral Letter: पत्रात महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना मुलगा मॅटचे आभार मानले आहेत. आपल्यावरील उपचारादरम्यान काळजी घेताना त्याने केलेल्या त्यागाचा उल्लेख महिलेने केला आहे. 

 

Jan 30, 2024, 07:41 PM IST

VIDEO : ...अन् 'तो' शोध संपला; ड्रोनने टीपलेला मायलेकाचा फोटो चर्चेत

Baby Elephant Emotional Picture : एक फोटो 1000 शब्द व्यक्त करत असतो. असाच हा फोटो आहे... या फोटोने अनेकांना भावूक केलं आहे. हत्तीचं पिल्लू आपल्या कळपापासून वेगळं झालं... त्यानंतर... 

Jan 5, 2024, 11:06 AM IST

लोकांचा विचार न करता रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं लिहिला प्रेमाचा अर्थ, म्हणाला, 'प्रेम हे...'

Viral Rickshaw Message on Love: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका मेसेजची. रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं प्रेमाबद्दल लिहिलं असं काही की ते पाहून नेटकरी प्रचंड खूश झाले आहे. नक्की काय आहे या संदेशात पाहाच...

Oct 2, 2023, 08:01 PM IST

स्विगीच्या बॅगसोबत दिसलेली बुरख्यातील 'ती' महिला काय करते? 'मिस्ट्री वुमन'चे सत्य अखेर समोर

Burqa woman :  या महिलेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. अनेकांनी त्या महिलेच्या मेहनतीचे कौतुक केले. मात्र चेहरा दिसत नसल्यामुळे ती कोण होती हे ओखळण्यात अडचण येत होती. 

Jan 16, 2023, 07:04 PM IST

फोटोत बिबट्या शोधून दाखवा... सोशल मीडियावर धुमाकूळ

फोटोने नेटिझन्सना अक्षरशः वेड लावलंय....

Oct 2, 2019, 09:20 AM IST

Viral Pic : आमिर खानने राखीची परंपरा तोडली

आमीर खानचं वेगळेपण 

Aug 27, 2018, 02:58 PM IST

इलियानाने शेअर केला हाफ न्यूड फोटो

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

Jul 13, 2018, 12:56 PM IST

बॉबी देओलचा मुलगा आर्यमनचे फोटोज व्हायरल...

 बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या नंतर त्यांच्या दोन्हीही मुलांनी सनी  आणि बॉबी देओल यांनी सिनेसृष्टीत पर्दापण केले. 

Jun 28, 2018, 12:02 PM IST

मिलिंद सोमणने केला साखरपुडा !!! पाहा फोटो

पुन्हा एकदा असंख्य तरूणींच हृदय तुटणार आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. वयाच्या 52 व्या वर्षी देखील तरूणींना आकर्षित करण्याची जादू ज्याकडे आहे असा मिलिंद सोमण लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने साखरपुडा केला आहे. मिलिंद सोमण अंकितावला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आता ते दोघेही साखरपुडा करून अधिकृतरित्या नात्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. 

Apr 9, 2018, 12:11 PM IST

शाहरुखने कतरिनासोबतचा फोटो केला शेअर, PHOTO होतोय व्हायरल

बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.

Mar 3, 2018, 10:15 PM IST

अभिनयाव्यतिरिक्त दीपिकाला 'ही' कलाही अवगत...

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असते. 

Feb 21, 2018, 06:55 PM IST

सनसेट सोबत कतरिनाने शेअर केला फोटो, असा होता लूक

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतचं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना कैफ एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. 

Feb 18, 2018, 08:02 PM IST