Rangoli World Record: रांगोळी लहान पण किर्ती महान! जगातील सर्वात लहान कलाकृती पाहिलीत का?
Rangoli World Record: आपण मुर्ती लहान पण किर्ती महान अशी उपमा अनेक जणांबाबत बोलताना दिसतो. परंतु सध्या हीच म्हणं पुन्हा एकदा बोलावीशी वाटते आहे. याचं कारण असं की कोपरगाव (saibaba rangoli world record) या तालुक्यात साईंची प्रतिमा साकारून सर्वात लहान रांगोळी काढली आहे आणि विश्वविक्रम रचला आहे.
Dec 10, 2022, 02:54 PM ISTvideo: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!
Husband give donkey as gift in Wedding: सध्या एका लग्नात एक अजब प्रकार झालेला पाहायला मिळाला आहे. नवऱ्यानं चक्क आपल्या होणाऱ्या नवरीला चक्क गाढव म्हणून भेट दिली आहे. याचा एक व्हिडीओ (viral donkey wedding gift video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Dec 10, 2022, 02:04 PM ISTvideo: आला अंगावर घेतला शिंगावर; बैलगाडा शर्यतीदरम्यानचा अतिउत्साह तरुणाला नडला
Pune Bailgada News: सध्या बैलगाडा शर्यंतीनं (Bailgada Race) जोर धरला आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमी अशा शर्यंतींना आवर्जून हजेरी लावत आहेत. अशावेळी तरूणांचा अतिउत्साहही वाढताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या अशा काही गोष्टींना आळा घालणं बंधनकारक ठरलं आहे. पुण्यातही (pune news) अशीच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dec 10, 2022, 11:28 AM ISTYouTuber त्या दुर्लक्षित बेटावर पोहोचताच काही विवस्त्र लोकांनी त्याला घेरलं; सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं पण पुढे....
Viral Video : एका दुर्लक्षित बेटावर अशा कोणत्या समुदायाचं वास्तव्य आहे, याची कल्पनाही त्यानं केली नव्हती. त्याचा कासी घाबरवणारा अनुभव तुम्ही पाहिला?
Dec 10, 2022, 10:25 AM IST
Bride Entry Viral Video : लग्नात Entry करताना नवरीने हद्दच केली, Video पाहून डोकं धराल
Bride च्या 'या' Entryची सोशल मीडियावर हवा, हा Viral Video एकदा पाहाच
Dec 9, 2022, 05:48 PM ISTViral News : धक्कादायक! आजही इथे सख्खे भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; भावंड कितीही असो, नवरी मात्र एकच!
Viral News: त्या जुळ्या बहिणींच्या लग्नाचे प्रकरण चव्हाट्यावर असतानाच, अजून एक घटना समोर..; 4 भावांनी...
Dec 9, 2022, 11:27 AM ISTYou Tube First Video : कोणी लावला युट्यूबचा शोध; तिथं पोस्ट करण्यात आलेला पहिला Video तुम्ही पाहिला?
आज मोबाईल हातात घेतला की, त्यामध्ये लगेचच आपला हात काही अॅप्स Open करण्यासाठी सर्रास जातो. यातलंच एक अॅप म्हणजे, YouTube.
Dec 8, 2022, 02:59 PM ISTझणझणीत जेवणामुळं मोडल्या बरगड्या? महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून धक्का बसेल
Trending News : ती मोठमोठ्यानं खोकू लागली आणि अचानक तिच्या छातीतून कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा तिनं याकडे लक्ष दिलं नाही. पण...
Dec 8, 2022, 01:03 PM ISTअपयशी तरी कितीदा होणार? पाहा यशाची व्याख्या बदलणारा हा Video
Viral Video : नजर खिळवून ठेवणारा हा काही सेकंदांचा व्हिडीओ आयुष्यभराचं सत्य सांगून जात आहे.
Dec 5, 2022, 12:48 PM ISTआयडियाची कल्पना! तरूणाने बनवली 6 सीटर बाईक, पाहा VIDEO
तरूणाचा देसी जुगाड! Anand Mahindra यांना देखील आला पसंत, 6 सीटर बाईकचा VIDEO पाहिलात का?
Dec 3, 2022, 05:20 PM IST
Video Viral | 'मुझे BJP मे जाना हैं'; अख्खा गाव गोळा होईल इतका ओक्साबोक्शी रडला चिमुकला
अखंड भारतातून पायी प्रवास करत राहुल गांधी (Rahul gandhi) यांना असंख्य देशवासियांची साथ मिळत असतानाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सर्वांच्याच नजरा वळवू लागला आहे.
Dec 3, 2022, 11:03 AM IST
Unbelievable! जहाजाच्या Rudder वर बसून समुद्रातून 'त्या' तिघांनी ओलांडलं हजारो सागरी मैलांचं अंतर
World News : समुद्रातून प्रवास (Sea) करण्याचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? अथांग सागराच्या लाटांवर स्वैर होणारं मोठालं जहाज असो किंवा मग एखादी लहानशी बोट असो.
Dec 2, 2022, 11:47 AM ISTमहिलेचा तब्बल 37 हजार फुट उंचीवरून विमानाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न, पुढे काय झालं?
हिला येडबिड लागलंय का? महिलेने चालू विमानात असं काही केलं की सहप्रवासीही घाबरले
Dec 1, 2022, 07:16 PM IST
कसं शक्यंय? रत्नागिरीत भर रस्त्यात चालकाविनाच गरागरा फिरू लागली रिक्षा, Video Viral
बाय गे... भुताटकी? रत्नागिरीतील हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रिया
Dec 1, 2022, 12:56 PM IST
कोंबड्याच्या बांगने बवाल, शेजाऱ्याने संतापून असे कृत्य केले; आपण याची कल्पना करु शकत नाही...
Trending News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कोंबड्याने दिलेली बांग शेजाऱ्याला त्रासदायक ठरली आणि...
Dec 1, 2022, 11:52 AM IST