vinayak chaturthi 2022

Vinayak Chaturthi 2022 : वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी कधी? पूजेची तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2022 Puja timing :  वर्ष 2022 ची शेवटची विनायक चतुर्थी उद्या, 26 डिसेंबर 2022, सोमवारी साजरी केली जाईल. श्रीगणेशाला समर्पित चतुर्थी तिथीचे व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात.

Dec 25, 2022, 11:06 AM IST

Vinayak Chaturthi July 2022: विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी, तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी म्हणतात. 

Jun 29, 2022, 01:40 PM IST

संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला महत्त्व, पण विनायक चतुर्थीला का नाही? जाणून घ्या

 शुल्क पक्षातील चतुर्थीला विनायकी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी म्हटलं जातं.

Jun 20, 2022, 03:50 PM IST