vikram samvat 2081

हिंदू नववर्षाला 30 वर्षांनंतर बनतोय शुभ योगायोग, या राशींचा 'सुवर्णकाळ' होणार सुरु

Hindu Nav Varsh 2024: ज्योतिषीय गणनेनुसार सुमारे 30 वर्षांनी नवीन वर्षात शुभ राजयोग तयार होणार आहे. यावेळी 9 एप्रिल रोजी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शश राजयोग तयार होणार आहेत. 

Mar 28, 2024, 07:34 AM IST

Hindu Nav Varsh: 30 वर्षांनंतर हिंदू वर्ष 3 राजयोगांनी होणार सुरु; 'या' राशी होऊ शकतात मालामाल

Hindu Nav Varsh 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू नववर्षाचा राजा मंगळ आहे. अशा स्थितीत वर्षभर शनी आणि मंगळाचा प्रभाव दिसून येणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Feb 21, 2024, 10:21 AM IST