अमिताभ बच्चन यांच्या 'पा' चित्रपटातील लूकचा खुलासा; दिग्दर्शक आर. बाल्की बंद करणार होते चित्रपट, पण अखेर...
चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांनी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत एक अद्वितीय चित्रपट तयार केला, ज्याचे नाव 'पा' ठेवले गेले. या चित्रपटात बिग बींचा लूक आणि अभिनय अत्यंत कौतुकास्पद होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, एक वेळ अशी आली होती की चित्रपट दिग्दर्शकांनी हा चित्रपटच थांबवण्याचा विचार केला होता?
Jan 13, 2025, 01:53 PM IST
रोहित शर्मामुळे विद्या बालन अडचणीत! तिच्या WhatsApp चा स्क्रीनशॉट Viral; अनेकांनी झापलं
Vidya Balan In Trouble: सोशल मीडियावर हा विद्या बालनने शेअर केलेली पोस्ट डिलीट केली असली तरी या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.
Jan 6, 2025, 10:29 AM ISTकार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' 'या' दिवशी Netflix वर होणार रिलीज
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Dec 26, 2024, 03:37 PM ISTभूलभुलैया ३ मधील 'आमी जे तोमर सुधू जे तोमर' या शब्दांचा अर्थ काय आहे?
या चित्रपटातील आमी जे तोमर सुधू जे तोमर हे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहे.
Nov 20, 2024, 11:14 AM ISTबॉलिवूडमधील 'या' सुपरस्टारने बहिणीच्या केसांना लावली होती आग
कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरी सध्या त्यांच्या हॉरर आणि कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3'मुळे चर्चेत आहेत. अशातच कार्तिकबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
Nov 15, 2024, 04:04 PM ISTएका चित्रपटाचे बनले 8 रिमेक, सर्वच ब्लॉकब्लास्टर; एका चित्रपटाने तर 3 दिवसांत कमावले 100 कोटी
Bhool Bhulaiyaa Remake: एखादा चित्रपट हिट झाल्यानंतर त्यानंतर अनेक भाषांमध्ये त्याचे रिमेक काढले जातात. अशाच एका चित्रपटाचे 8 रिमेक काढण्यात आले आहेत.
Nov 6, 2024, 03:26 PM IST
हा खरंच फॅमिली शो आहे का? कपिल शर्मा शोमधील विद्या-कपिलच्या संवादावरुन संताप, म्हणाली 'लाईट नसताना दोन मुलं...'
The Great Indian Kapil Sharma Show: 'भूल भुलैय्या 3' चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी विद्या बालन, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली.
Nov 5, 2024, 07:10 PM IST
'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी?
'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर
Oct 30, 2024, 01:21 PM ISTविद्या बालन की माधुरी दीक्षित? 'भूल भुलैया 3' चित्रपटासाठी कोणी घेतली सर्वात जास्त फी
विद्या आणि माधुरी या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री आहेत. त्यांची चित्रपटाची फी कोटींमध्ये असते. पण तुम्हाला माहिती आहे का 'भूल भुलैया 3' साठी सर्वात जास्त फी कोणी घेतली?
Oct 29, 2024, 01:38 PM IST'...तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करेन'; विद्या बालन 'हे' काय बोलून गेली
Vidya Balan want to Marry Javed Akhtar : विद्या बालननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याशिवाय तिनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.
Oct 20, 2024, 05:24 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या नावे अगस्त्य नंदाने 2 वर्षं केली हॉटेलची फसवणूक, बिग बींनीच सांगितला किस्सा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये सांगितला अगस्त्य नंदाविषयीचा किस्सा
Oct 18, 2024, 07:19 PM ISTBhool Bhulaiyaa 3 Trailer Out: 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर रिलीज, हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूल भुलैया 3' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता.
Oct 9, 2024, 04:14 PM ISTपती चित्रपट निर्माता, स्वत:ही कोट्यवधींची मालकीण; तरीही भाड्याच्या घरात का राहते विद्या बालन?
Bhool Bhulaiyaa 3 teaser प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची आणि त्याच्या खासगी आयुष्याचीही चर्चा सुरु झाली.
Sep 28, 2024, 02:05 PM IST
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: 'क्या लगा कहानी खत्म हो गई?' सिंहासनासाठी परतली मंजुलिका! 'भूल भुलैया'चा थरकाप उडवणारा टीझर पाहा
Bhool Bhulaiyaa 3 Teaser : 'भूल भुलैया 3' मध्ये आता काय पाहायला मिळणार... टीझरमुळे एकच चर्चा
Sep 28, 2024, 11:14 AM ISTविद्या बालनच्या घरी CBI, अभिनेत्रीकडून दरवाजा उघडण्यास नकार, म्हणाली तुम्ही...
अभिनेत्री विद्या बालनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विद्या सीबीआयशी पंगा घेताना दिसत आहे.
Jul 24, 2024, 07:56 PM IST