vidya balan

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अभिनेत्री विद्या बालन

मुंबई  : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अभिनेत्री विद्या बालन आली असताना, थुक्रटवाडीच्या मंडळीनी अशी काही धमाल केली की, तुम्ही पाहा कशी धमाल केली...

Jun 21, 2016, 06:24 PM IST

पाहा कसा होता 'एक अलबेला'चा प्रवास

पाहा कसा होता 'एक अलबेला'चा प्रवास

Jun 11, 2016, 05:17 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'तीन' अमिताभ, विद्या, नवाजुद्दीनचा शानदार परफॉर्मन्स

आज बिग स्क्रीनवर बीग बी अमिताभ बच्चन स्टारर 'तीन' हा सिनेमा आपल्या भेटीला आलाय. 

Jun 10, 2016, 11:42 AM IST

विद्या बालनचा नवरा तिच्यावर नाराज ?

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर तिच्यावर नाराज झाल्याचा चर्चा आहेत.

May 29, 2016, 07:28 PM IST

विद्या बालनच्या पहिल्या मराठी चित्रपटाचं पोस्टर लॉन्च

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही आता मराठी चित्रपटामध्ये एन्ट्री करत आहे.

May 29, 2016, 06:45 PM IST

एक अलबेलाचा प्रोमो रिलीज

अभिनेते भगवान दादा यांच्या जीवनावरचा सिनेमा एक अलबेलाचा प्रोमो रिलीज झालाय. 

May 20, 2016, 11:55 AM IST

विद्या बालन कंगनाच्या पाठिशी...

अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील तू तू मैं मैं काही संपायचं नाव घेत नाहीय... त्यातच आता बॉलिवूडमधल्या आणखी एका सशक्त अभिनेत्रीनं कंगनाला आपला पाठिंबा दर्शवलाय. 

May 5, 2016, 07:01 PM IST

VIDEO TRAILER : अमिताभ, विद्या, नवाझुद्दीन... दमदार 'TE3N'

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'TE3N' या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर प्रदर्शित झालाय.... 

May 5, 2016, 05:28 PM IST

'महिलांसाठी साडीच सुरेख बाई'

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनला साडी शोभून दिसते असे तिचे फॅन्स म्हणतात.

Feb 20, 2016, 01:29 AM IST

'महिलांचा सन्मान कपड्यांच्या लांबीवर अवलंबून नाही'

महिलांच्या कपड्यांवर आणि अंगप्रदर्शनावर अनेक चर्चा होताना दिसतात. याच विषयावर बोलताना अभिनेत्री विद्या बालन हिनं 'मुलींचा सन्मान त्यांच्या कपड्यांच्या लांबीकडे पाहून ठरवणं योग्य नसल्याचं' ठणकावून सांगितलंय. 

Feb 11, 2016, 04:16 PM IST

विद्या बालनला बॉलीवूड असुरक्षित वाटतंय

 बॉलीवूड अभिनेत्री विदया बालन ही तिच्या गंभीर आणि शांत अभिनयासाठी ओळखली जाते. मल्यालम फिल्म इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात करणारी वाली विद्या बालन हिने अनेक अवार्ड देखील पटकावले आहेत. 

Feb 7, 2016, 11:39 AM IST

Video - ‘एक अलबेला’चा फर्स्ट लूक, बुंबाट गर्ल विद्या बालन मराठी

दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन काम करत आहे. ती प्रथमच मराठी सिनेमात दिसणार आहे.

Jan 28, 2016, 05:34 PM IST

फोटो : विद्याच्या मराठी 'एक अलबेला'चा फर्स्ट लूक

बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन मराठी सिनेमात झळकणारे. भगवानदादांच्या जीवनावर असलेल्या एक अलबेला या मराठी फिल्ममध्ये विद्या बालन आणि मंगेश देसाई अशी जोडी दिसणारे. 

Jan 28, 2016, 10:24 AM IST

सेलिब्रेशनसाठी परदेशी निघालेल्या विद्याला हॉस्पीटलमध्ये हलवावं लागलं...

अभिनेत्री विद्या बालन हिला सध्या हिंदुजा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. त्यामुळे, तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्लान मात्र थोडा बदललाय.

Dec 31, 2015, 09:18 AM IST