vidhansabha

अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका

अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका

Dec 7, 2016, 04:32 PM IST

विधानसभेत महाड दुर्घटनेचे तीव्र पडसाद

महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या वेळी घडली आहे. यामध्ये दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Aug 3, 2016, 11:38 AM IST

महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला कन्हैया कुमार पण...

देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार महाराष्ट्राच्या सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला होता. पण कन्हैया कुमारला तेथे प्रवेश नाकारल्याची माहिती आहे. आज प्रेक्षक गॅलरी बंद असल्याने त्याला प्रवेश नाकारल्याचं म्हटलं जातंय. पण आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुनच येथे आल्याचं कन्हैया कुमारचं म्हणणं आहे.

Aug 2, 2016, 01:55 PM IST

वेगळ्या विदर्भच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी अखंड महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली. 

Aug 1, 2016, 12:19 PM IST

विधानसभेत स्वतंत्र विदर्भचा नारा, त्यानंतर राडा

स्वतंत्र विदर्भच्या घोषणा देणाऱे भाजप आमदार आणि राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यांत विधानसभेत चांगलाच राडा पाहायला मिळायला.

Jul 29, 2016, 03:20 PM IST

विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय - जयंत पाटील

विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहे असा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय. 

Jul 27, 2016, 07:31 PM IST

नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांचे रोखठोक उत्तर

कोपर्डी  बलात्कारप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्ततर दिले. माझ्या कामाचं मूल्यमापन जनता करेल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना जोरदार टोला हाणला. 

Jul 20, 2016, 03:59 PM IST

सरकारची विविध योजनांसाठी मदत

सरकारची विविध योजनांसाठी मदत

Dec 16, 2015, 08:38 PM IST