vidhansabha

पत्रकारांवरील हल्ले : तीन वर्षांचा तुरुंगवास, ५० हजारांचा दंड

पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलंय. 

Apr 7, 2017, 04:24 PM IST

'हे कसले सरकार'... खडसेंचा विधानसभेत सवाल

विधानसभेत शालेय पोषण आहार साहित्य वितरण घोटाळ्याची लक्षवेधी सुरू असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 'हे कसलं सरकार' असा सवाल करत पुन्हा एकदा आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

Apr 7, 2017, 01:38 PM IST

विरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार

विधानसभेतील विरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, तसेच कामकाजावर बहिष्कार कायम ठेवणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आहे.

Mar 29, 2017, 08:30 AM IST

कर्जमाफीच्या मुद्यावर अधिवेशनात गदारोळ

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला.

Mar 9, 2017, 08:35 AM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब

Mar 8, 2017, 04:05 PM IST

पहिल्याच दिवशी विधान भवनाजवळ चक्क बैलजोडी

आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाजवळ चक्क बैलजोडी घेऊन आले.

Mar 6, 2017, 09:02 PM IST

सरकार पाडायची काँग्रेस, राष्ट्रवादीची नाही ताकद - चंद्रकांत पाटील

 राज्यातील सरकार विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस अविश्वास ठराव आणला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, तसेच दोन्ही काँग्रेसच्या या खेळीला शिवसेना साथ देणार नाही असा विश्वास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

Feb 28, 2017, 07:35 PM IST

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा विचार नाही - मुख्यमंत्री

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्ट केलं. 

Dec 9, 2016, 07:42 PM IST

मराठा आरक्षणाच्या श्रेयावरून मुंडे आणि तावडे यांच्यात जोरदार खडाजंगी

मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु झाल्याची पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेत कोण मांडणार यावरुन विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

Dec 8, 2016, 04:06 PM IST