महिला पोलीस अधिकाऱ्याचे कैद्यांबरोबर शरीरसंबंध; लपून काढलेला Video समोर आला अन्...
British Women Police Officer Inmate Video: महिला पोलीस अधिकारी तुरुंगात कैद्याबरोबर लैंगिक संबंध ठेवत असल्याचा साडेचार मिनिटांची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं पाहा.
Jan 9, 2025, 03:06 PM ISTगुंड गजानन मारणे याच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार; व्हिडिओ व्हायरल
गुंड गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Aug 28, 2024, 11:49 PM ISTघाटातील Traffic टाळण्यासाठी त्याने थेट नदीत घातली कार; अन् नंतर...; पाहा Video
Himachal Pradesh Video Driving Thar In River: एएनआय या वृत्तसंस्थेनं हा व्हिडीओ शेअर केला असून बाजूलाच असलेल्या घाटरस्त्यावरुन अन्य पर्यटकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Dec 26, 2023, 09:15 AM IST600 तासात 23 लाख KM चा प्रवास; चंद्रावर जाऊन रिटर्न आले नासाचे स्पेसक्राफ्ट
नासाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत Orion spacecraft चंद्रावर पुन्हा पृथ्वीवर परतत आहे.
Dec 17, 2023, 11:26 PM ISTHardik Pandya : हार्दिक पंड्याच्या शूटींगदरम्यान पोलिसांची धाड; व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ
Hardik Pandya : सध्या सोशल मीडियावर हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये हार्दिक पंड्या एक जाहिरातीचं शूट करताना दिसतोय. मात्र यावेळी शूट सुरु असताना अचनाक पोलिसांनी छापा टाकल्याचं दिसून येतंय.
Oct 6, 2023, 11:32 AM ISTगावच्या जत्रेत वहिनीचा हात पकडल्याने तरुणाला मारहाण; बळजबरीने त्याचे केस कापले अन्...
Punish For Holding Bhabi's Hand: गावच्या जत्रेमध्ये काही गावकऱ्यांनी या तरुणाला वहिनीचा हात पकडलेल्या अवस्थेत हटलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाच वेळेस गावातील 100 जणांनी या तरुणाला चारही बाजूंनी घेरलं आणि त्याला मारायला सुरुवात केली. त्याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ शूट केला.
Aug 13, 2023, 12:21 PM ISTचीनी झूमध्ये अस्वलाच्या वेशात माणूस उभा? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण
China Zoo Bear: हा अस्वल नसून 'चीनी जुगाड' आहे, अशी खिल्ली सोशल मीडियात उडवली गेली. या व्हिडीओची जगभरात इतकी चर्चा झाली की त्यानंतर प्राणीसंग्रहालयाना यावर स्पष्टीकरण जाहीर करावे लागले. हा व्हिडीओ नेमका काय आहे? यावर प्राणी संग्रहालयाने काय स्पष्टीकरण दिले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Aug 4, 2023, 07:04 PM ISTArjun Tendulkar : अर्जुनने टाकला असा खतरनाक यॉर्कर की...; सचिन तेंडुलकरला मिळालं खास बर्थडे गिफ्ट
या सामन्यामध्ये अर्जुनने त्याच्या आयपीएलच्या करियरमधील दुसरी आणि होमग्राऊंडवर पहिली विकेट पटकावली आहे. ही विकेट घेत अर्जुनने वडिलांना म्हणजेच सचिन तेंडुलकरला एक खास गिफ्ट दिलं आहे.
Apr 22, 2023, 11:05 PM ISTYuzvendra Chahal : मी रोज रात्री तुला...; धनश्रीसोडून कोणाला प्रपोज करतोय युझी? व्हायरल व्हिडीओने खळबळ
टीम इंडियाचा आणि राजस्थान रॉयल्सच्या टीमचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एका व्यक्तीला प्रपोज केलं आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 21, 2023, 04:20 PM ISTIPL 2023: हार्दिक पंड्याने केला MS Dhoni चा अपमान? स्टेजवर केलं असं कृत्य की...!
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने धोनीसोबत असं कृत्य केलं, जे माहीच्या चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाही. सामना सुरु होण्यापूर्वी हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Mar 31, 2023, 09:24 PM ISTभर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पक्षांचे आवाज काढू लागला Rohit Sharma; हिटमॅनचा व्हिडीओ एकदा पाहाच!
रोहित पत्रकार परिषदेत पक्षाचा आवाज काढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Mar 3, 2023, 09:56 PM ISTViral Video : सासरे आणि सूनचा हा व्हिडीओ तुम्ही बघितला का? बेडरुममध्ये त्या दोघांनी...
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका सासरे आणि सूनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Feb 21, 2023, 02:48 PM ISTINDW vs PAKW: भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये राडा; विकेट गेल्यावर पाकची खेळाडू संतापली आणि...!
दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या या हायव्हेल्टेज सामन्यात महिला खेळाडूंमध्ये राडा पहायला मिळाला.
Feb 12, 2023, 07:55 PM ISTहार्दिक-विराटच्या मैत्रीत फूट? विकेट घेतल्यानंतर कोहलीला केलं इग्नोर; VIDEO व्हायरल
विकेट घेतल्यानंतर हार्दिक पंड्याने टीमच्या इतर खेळाडूंसोबत विकेट सेलिब्रेट केली. मात्र टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) ला इन्गोर केलं.
Jan 24, 2023, 08:21 PM ISTअसा कसा विसरभोळा Rohit sharma....; मैदानात फलंदाजीसाठी येताना बॅटच आणायला विसरला? Video झाला व्हायरल
टॉस जिंकल्याने रोहित शर्माला प्रथम निर्णय विचारण्यात आला होती. मात्र यावेळी त्याने निर्णय सांगण्यासाठी तब्बल 20 मिनिटं घेतली आणि आपला निर्णय घेतला.
Jan 22, 2023, 03:30 PM IST