vidarbha

भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाची : गिरीश बापट

विरोधकांच्या आक्रमकतेमुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिले चार दिवस कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, वेगळ्या विदर्भाबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. जय विदर्भ vs जय महाराष्ट्र असा नारा घुमला. त्याचवेळी भाजप वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलेय.

Dec 10, 2015, 07:05 PM IST

बाप्पा पावला, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे काहीप्रमाणात दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. गणपती बाप्पा पावल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Sep 18, 2015, 09:50 AM IST

विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक

विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक

Aug 13, 2015, 12:02 PM IST

राज्यात विदर्भ, मराठवाड्यात कृत्रिम पावसाची तयारी

पाऊस लांबल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दुष्काळात वाढ होत असल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे. दरम्यान, सरसरी पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामाना खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे ३० कोटी रुपये खर्च करुन कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Jun 3, 2015, 09:16 AM IST

देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू

देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला. 

May 27, 2015, 11:09 AM IST