मराठवाडा, विदर्भात आज महापालिकेसाठी निवडणूक
लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकेसाठी आज निवडणूक होतेय. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत.
Apr 19, 2017, 08:46 AM ISTविदर्भाच्या भूगर्भात अपार संपत्ती साठा, सोने-तांबे शोधण्यासाठी भूसर्वेक्षण
विदर्भाच्या भूगर्भात अपार खनिज संपत्ती दडली आहे. नागपूर जिल्ह्यात सोने, तर चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे साठे असल्याचा अंदाज भारतीय भूसर्वेक्षण विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
Apr 7, 2017, 10:39 PM ISTअखंड महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या आव्हानाला भाजपचं प्रत्युत्तर
हुतात्मा स्मारकावर जाऊन पारदर्शकतेची शपथ घेणाऱ्यांनी तिथेच अखंड महाराष्ट्राचीही शपथ घ्यावी
Feb 6, 2017, 04:37 PM ISTपक्ष बदलणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला बसणार दणका
आता जिल्हा परिषद सदस्याला एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांनाही पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सदस्य रद्द होण्याबरोबरच ६ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.
Dec 17, 2016, 10:52 PM ISTविदर्भाला न्याय द्यायला भाजप सरकार अपयशी : राधाकृष्ण विखेपाटील
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. दरम्यान, विदर्भ प्रश्नावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास मंत्री गायब होते. विदर्भातील भाजपाचे किती आमदार उपस्थित आहेत, असा प्रश्न उपस्थित करुन विदर्भाला न्याय द्यायला हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप केला.
Dec 16, 2016, 11:05 PM ISTयुती सरकारमधील राज्यमंत्री गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीत दाखल
राष्ट्रीय जनता दलाची संपूर्ण राज्य शाखाच राष्ट्रवादीत विलीन करून जेमतेम 24 तास झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला. 1995-99 दरम्यान युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Dec 15, 2016, 08:53 PM ISTबच्चू कडू - उद्धव ठाकरे यांची भेट, दोघेही शेतकरी प्रश्नावर आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 09:08 PM ISTबच्चू कडू - उद्धव ठाकरे यांची भेट, शिवसेना-प्रहार संघटना शेतकरी प्रश्नावर आक्रमक
आमदार बच्चू कडू यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांची प्रहार संघटना आंदोलन छेडणार आहे.
Dec 10, 2016, 08:43 PM IST'विदर्भाच्या राजकारणात शिवसेना-मनसेला मोजत नाही'
विदर्भाच्या राजकारणात शिवसेना-मनसेला मोजत नसल्याचा टोला विदर्भवादी नेते श्रीहरी अणेंनी लगावला आहे.
Oct 16, 2016, 08:46 PM ISTमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.
Sep 24, 2016, 06:50 PM ISTश्रीहरी अणेंची नव्या पक्षाची घोषणा
विदर्भवादी नेते आणि महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.
Sep 24, 2016, 06:11 PM IST'...पण, मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री'
मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा सध्या कोणताही विचार नसल्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
Aug 2, 2016, 12:15 PM ISTदुष्काळग्रस्तांना काँग्रेसचा मदतीचा हात
दुष्काळग्रस्तांना काँग्रेसचा मदतीचा हात
May 9, 2016, 09:34 PM ISTनागपूरसह विदर्भात हीट वेव्हचा तडाखा, पारा चढला
नागपूरसह विदर्भाच्या अन्य जिल्ह्यात पुन्हा हीट वेव्हचा तडाखा बसलाय. येत्या एक दोन दिवसांत पावसाच्या शक्यतेमुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे.
May 3, 2016, 12:28 PM ISTविदर्भ तापला, पारा वाढता वाढे
दिवसेंदिवस विदर्भातला पारा वाढतानाच दिसतोय. पाऱ्यानं चाळीशी केव्हाच पार केलीय.
Apr 21, 2016, 04:15 PM IST