vedio viral

टीका मनावर घ्यावी तर 'अशी'... फरदीन खानमध्ये झाला मोठा बदल

गेले काही फरदिन खान इंडस्ट्रीपासून दूर होता. मात्र ईदच्या पार्टीत फरदिन खान पुन्हा दिसला. यावेळी त्याच्यातील आश्चर्यकारक बदल दिसून आला.

May 5, 2022, 03:50 PM IST

धोनीच्या स्टंम्पिंगचे फॅन असाल तर नक्की बघा हा व्हि़डिओ

 धोनीची स्टंम्पिंग एवढी फास्ट होती की मॅक्सवेलला वळण्याची संधीही मिळू शकली नाही. 

Sep 22, 2017, 04:44 PM IST

आयएस अधिकाऱ्याने आत्महत्येपूर्वी बनविला हा व्हिडिओ होतोय व्हायरल

 जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी गुरुवारी सायंकाळी गाझियाबाद येथे आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली होती. मुकेश पांडेय यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली होती. पण आता यासंबधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी हॉटेलमध्ये रेकॉर्ड केला होता.

Aug 12, 2017, 12:43 PM IST