Vastu Tips: घरात हळदीचं रोप लावणं शुभ असतं! जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे. कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी असायला हवी याबाबत वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.
Jun 21, 2022, 12:53 PM ISTउंच इमारतींमध्ये 13 वा मजला का नसतो? तुम्हाला माहितीय या मागचं कारण?
वास्तुशास्त्रात आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचं एक विशेष महत्व सांगितला आहे.
Jun 6, 2022, 09:43 PM ISTबऱ्याच ठिकाणी 13 नंबरची रुम का नसते? हॉटेलबाबत हे रहस्य तुम्हाला माहितीय, जाणून घ्या या मागील सत्य
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात, ज्या शुभ किंवा अशुभ असतात, असे वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहे.
May 16, 2022, 10:34 PM ISTघरामध्ये लक्ष्मीच्या आगमनापूर्वी मिळतात अनेक संकेत, तुम्हाला यांपैकी कोणते संकेत मिळाले?
असे म्हणतात की, धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी तिची नियमानुसार पूजा करावी.
May 16, 2022, 10:31 PM ISTबिग बींच्या घरातील 'या' पेंटिंगमध्ये दडलंय वास्तुशास्त्रातील मोठं रहस्य
बिग बींचा थाटंच न्यारा, 'त्या' पेंटिंगची किंमत थक्क करणारी
Mar 7, 2022, 01:24 PM ISTVastu Tips : चुकूनही या गोष्टी घराच्या मंदिरात ठेवू नका; नाहीतर होऊ शकते नुकसान
घराच्या मंदिराशी संबंधित देखील वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत.
Jan 13, 2022, 04:27 PM ISTतुम्हाला 'या' तीन सवयी असतील तर आताच बदला; यामुळे घरात सुख, शांती नांदत नाहीत
आपल्या वाईट सवयीच अशा परिस्थितींसाठी जबाबदार असतात. ज्यामुळे आपल्याला वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागते.
Oct 21, 2021, 06:15 PM ISTश्रावणात घरी आणा या वस्तू होतील सर्व मनोकामना पूर्ण
हिंदू धर्मात श्रावण हा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो. या दिवसांत भगवान शंकराची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Jul 23, 2016, 01:03 PM ISTदुसऱ्यांच्या या वस्तू कधीही वापरु नका
प्रत्येक मनुष्याची स्वत:ची एनर्जी असते ज्याचा प्रभाव आसपासच्या व्यक्तींवर तसेच आपण जर दुसऱ्यांच्या वस्तू वापरत असू तर त्यावर पडत असतो. अशात दुसऱ्यांच्या वस्तू आपल्यासाठी नुकसानकारक ठरु शकतात. यामुळे दुसऱ्यांच्या या ६ वस्तू कधीही वापरु नका.
Jul 13, 2016, 08:25 AM ISTलग्न होत नाहीये तर करा हे ५ उपाय
मुला-मुलींच्या लग्नाची वये झाली की घरात लग्नासाठी वर-वधूसंशोधन सुरु होतात. मात्र अनेकदा सर्व चांगले असूनही मुला-मुलींची लग्न ठरण्यास विलंब होतो. यासाठी वास्तुशास्त्रात उपाय देण्यात आले आहेत.
Jun 6, 2016, 01:40 PM ISTऊर्जा वाढवण्यासाठी या वास्तूशास्त्राचा करा उपयोग
रोजच्या स्पर्धात्मक जीवनाने जर तुम्ही कंटाळला असाल तर वास्तूशास्त्रामध्ये सांगितलेल्या या टीप्स फॉलो करा. यामुळे तुमच्यामध्ये नवी उर्जा संचार होईल.
Feb 16, 2016, 10:07 AM ISTहितगुज : वास्तुरविराज वास्तुशास्त्र अभ्यासक्रम
वास्तुरविराज वास्तुशास्त्र अभ्यासक्रम
Dec 31, 2014, 08:52 PM ISTहितगुज : लघु-मध्यम उद्योगांसाठी वास्तुशास्त्र, 5 नोव्हेंबर 2014
लघु-मध्यम उद्योगांसाठी वास्तुशास्त्र, 5 नोव्हेंबर 2014
Nov 5, 2014, 06:20 PM ISTफुटकी भांडी, फुटकं नशीब
तं. ज्या घरात फुटकी भांडी असतात, त्या घरात वास्तुदोष असतो. आणि यातून उत्पन्न झालेला दोष इतर उपाय करूनही नष्ट होत नाही. फुटक्या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
Dec 17, 2011, 06:14 PM IST