स्वयंपाक घरात सतत 'या' 3 गोष्टी पडतात, तर असू शकतो अशुभ संकेत
स्वयंपाक घरात जेवण बनवत असताना कोणत्याही सामानाला हाल लागल्यानं ते खाली पडू शकतं. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण जर या 3 गोष्टी सतत पडत असतील तर ते अशुभ संकेत देऊ शकतं.
Jan 3, 2025, 06:59 PM ISTVastu Tips: स्वयंपाकघरातील 'या' 3 गोष्टी वारंवार पडणे असते अशुभ, सुरु होते वाईट वेळ
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही गोष्टी सतत पडत असतील तर ते अशुभ मानले जाते. यामुळे कुटुंबावर वाईट वेळ येते. जाणून घ्या कोणत्या आहेत 'त्या' तीन गोष्टी.
Dec 7, 2024, 06:23 PM ISTवास्तुशास्त्रानुसार इतरांकडे कधीच मागू नयेत 'या' वस्तू
मुळात अशा इतरांच्या गोष्टी घेणं कितपत योग्य?
Nov 2, 2024, 10:52 AM ISTतुमच्या कारमध्ये देवाची मूर्ती ठेवली असेल तर 'या' 3 चुका कधीच करु नका, अन्यथा...
जर तुमच्या कारमध्ये देवाची मूर्ती बसवली असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Oct 17, 2024, 03:09 PM ISTरात्री चुकूनही 'या' 2 गोष्टी कुणाला देऊ नका, अन्यथा...
वास्तुशास्त्रानुसार अंधार पडल्यानंतर या 2 गोष्टी कधीच इतरांना देऊ नका. अन्यथा तुमचा आनंद नष्ट होईऊ किंवा दु:खाचा डोंगर कोसळू शकतो.
Aug 9, 2024, 12:47 PM ISTतुम्ही बेडरुममध्ये पाण्याची बॉटल ठेवताय? वैवाहिक जीवनात येतील अडथळे Vastu Tips
Vastu Tips For Bottle in Bedroom : पाणी हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बरेचदा लोक रात्री पाणीसोबत ठेवून झोपतात. पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते.
Jul 27, 2024, 05:04 PM ISTदुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत
दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत
Apr 15, 2024, 06:48 PM ISTVastu Tips : वॉलेट किंवा पर्स कुठल्या रंगाचं असावं? एस्ट्रो श्वेताने सांगितल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी टीप्स
Vastu Tips For Wallet : माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपलं वॉलेट किंवा पर्स कुठल्या रंगाचं असावं. ते कसं असावं शिवाय त्यात काय कसावं आणि काय नाही. याबद्दल माहिती देणारा एक व्हिडीओ एस्ट्रो तज्ज्ञ श्वेताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Mar 19, 2024, 03:04 PM ISTघरात पैसे टिकतच नाहीत, 'या' तीन चुकांमुळं पैसे येताच खर्च होतात
घरात पैसे टिकतच नाहीत, 'या' तीन चुकांमुळं पैसे येताच खर्च होतात
Mar 13, 2024, 06:19 PM ISTVastu Tips: घरात 'या' वस्तू ठेवल्यास येईल सुख-संपत्ती
Vastu Tips: आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घरातील दक्षिण-पश्चिम दिशेला पंचमुखी हनुमानाची मुर्ती किंवा फोटो लावावा. वास्तूदोष घालवण्यासाठी चांदी, पितळ किंवा तांब्याचे पिरामिड्स आणा. यामुळे यशाचे मार्ग खुले होतात. घरातील पूजेच्या ठिकाणी लक्ष्मी मातेचे पद्मचिन्ह आणि कुबेराचा फोटो ठेवल्यास आनंद राहतो. घरच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेले मडके ठेवणे शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त कासवदेखील ठेवले जाऊ शकते.
Jan 14, 2024, 10:32 AM ISTवास्तूनुसार घरात चप्पल ठेवण्याची 'ही' आहे योग्य दिशा
वास्तूनुसार घरात चप्पल ठेवण्याची 'ही' आहे योग्य दिशा
Nov 6, 2023, 06:58 PM IST'या' 5 सवयी तुम्हाला कायम कंगाल करतील; जाणून घ्या आणि तातडीनं बदला
प्रत्येकजण यशस्वी होऊ इच्छितो आणि सुरक्षित निवृत्तीसाठी बचत करू इच्छितो, परंतु आपल्यापैकी बरेच जण ठेवतात आणि अगदी जोपासतात, वाईट पैशाच्या सवयी ज्यामुळे आमचे आर्थिक भविष्य खराब होईल. किंवा विलंब आणि अधीरतेपासून बदलाचा प्रतिकार करणे आणि योजना करण्यात अयशस्वी होण्यापर्यंत ५ खरोखरच वाईट सवयी आणि वैशिष्ट्ये बदलण्यासाठी येथे आहेत.
Oct 13, 2023, 02:55 PM IST
संध्याकाळी घरात झाडू का मारु नये? वास्तूशास्त्र काय सांगतं?
वास्तूमध्ये झाडूशी संबंधित एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. जर ही चूक केली तर लक्ष्मी नाराज होऊ शकते.
Sep 16, 2023, 07:30 PM IST
दुसऱ्यांचे घड्याळ वापरताय, तुमच्यावर येऊ शकते वाईट वेळ!
मित्र-मैत्रिणींच्या किंवा कुटुंबीयांच्या वस्तू वापरणे हे खूपच सामान्य आहे. पण ही सवय चुकीची व घातक ठरु शकते.
Sep 6, 2023, 06:28 PM ISTदेवासमोर दिवा लावताना या चुका चुकूनही करु नका; लक्ष्मी होईल नाराज
दररोजच्या देवपूजनात दिप प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावण्याचे अनेक फायदे आहे. मात्र, काही चुकांमुळे मोठे नुकसान होवू शकते.
Aug 9, 2023, 08:54 PM IST