Vastushastra tips: घरात नांदेल सुख समृद्धी आणि येईल भरपूर पैसा...'हे' रोप घरात लावा..आठवड्यात फरक जाणवू लागेल
Vastushastra tips: हळदीचं रोप तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर करते. हळद अग्नेय दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात
Jan 11, 2023, 04:37 PM ISTAstro Tips: 'हे' शुभ संकेत सांगतात तुमच्याकडे लवकरच येणार आहे भरपूर पैसा
Astrology Tips: घराच्या खिडकीत कबुतराने घरटं बांधलं असेल, तर तुमच्या घरात लवकरच खूप पैसे येणार आहेत.
Jan 5, 2023, 12:37 PM ISTvastushastra tips for wealth : नवीन वर्षात घरात या ठिकाणी Money Plant लावेल तर वर्षभर पडेल पैशांचा पाऊस
(new year 2023 vastu tips )वास्तुशास्त्रात काही झाडं लकी मानली जातात. ही झाडं घरी लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तुमचं नशिब फळफळणार आहे.
Jan 1, 2023, 04:46 PM ISTVastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या 6 गोष्टी करा, लक्ष्मी होईल प्रसन्न; पैसाच पैसा
दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवसही चांगला जातो आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर राहाव्यात असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ही काम करा आणि तुमचे नशीब उजळवा.
Dec 27, 2022, 03:51 PM ISTJyotish Tips : Christmas निमित्त तुम्ही 'या' गोष्टी दान किंवा Gift देणार असाल, तर थांबा, नाहीतर व्हाल कंगाल
Vastu Tips : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त जर तुम्ही कोणाला गिफ्ट किंवा दानधर्म करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
Dec 25, 2022, 08:31 AM ISTvastu tips: स्वयंपाक घरातील या गोष्टी संपल्या तर घरात होईल लक्ष्मीची अवकृपा
(vastu shastra) वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या डब्यात जर मीठ (salt) पूर्णपणे संपत असेल तर नकारात्मक ऊर्जा (negative energy) घरात प्रवेश करते. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.
Dec 24, 2022, 01:58 PM ISTVastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर
Vastu Tips: आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. स्वयंपाकघरातील नळ लिकेज झाला असेल किंवा नळ टपकत असेल तर पैसा आपल्या घरी टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
Dec 20, 2022, 09:58 AM ISTVastu Tips of Ganesh Idol: घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका...होतं आर्थिक नुकसान...
गणपतीची मूर्ती (ganesha idol) 18 सेमी पेक्षा जास्त उंच नसल्याची खात्री करा. या आकाराच्या मूर्तीची घरी पूजा करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.
Dec 7, 2022, 04:42 PM ISTतुम्हीही ही चूक करताय? पैसे मोजताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा...
प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही विशिष्ट गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत.
Nov 13, 2022, 05:16 PM ISTHow To Lighting Diya : देव्हाऱ्यात दिवा लावताना 'हे' अजिबात करु नका! फळणार नाही पूजा
Vastu Tips : ज्योतिषशास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने दिवा लावला नाही, तर तुमची पूजा अपूर्ण राहते. शिवाय तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Nov 10, 2022, 07:02 AM ISTDiwali 2022: दिवाळीनिमित्त घराला रंगरंगोटी करण्याचा विचार करत आहात, मग जाणून घ्या 'या' गोष्टी
Vastu Tips : त्यामुळे तुमचं घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूनुसार तुमच्या घराच्या भिंतींना रंग दिल्यास तुमचं कुटुंबाचं नशिब उघले असं वास्तूशास्त्रात म्हटलं जातं. शिवाय घराची रंगरंगोटी (Home Colour) करताना वास्तूची काळजी घेतल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
Oct 19, 2022, 09:38 AM ISTVastu Tips Money: पैसे मोजताना अजिबात करू नका 'ही' चूक; कंगाल व्हाल!
चला जाणून घेऊया कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या.
Oct 12, 2022, 10:51 AM ISTVastu Shastra: जेवण केल्यानंतर हे काम केल्याने माता लक्ष्मी होते नाराज, तुम्ही होऊ शकता कंगाल!
Vastu Tips for Money: प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करण्याचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. यानुसार जेवण केल्यानंतर ताटात हात धुतल्याने लक्ष्मी देवी नाराज होते. त्यामुळे तुम्ही कंगाल होता.
Sep 30, 2022, 02:25 PM ISTVastu Tips for Money: माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे प्राजक्ताचे फूल; या दिशेला लावा झाड, व्हाल श्रीमंत!
Vastu Tips For Harsingar Plant At Home : वास्तुशास्त्रात तुळशी, शमी, मनी प्लांटप्रमाणेच प्राजक्त वनस्पतीलाही खूप महत्त्व देण्यात आले आहे. संपत्तीची देवी लक्ष्मीला प्राजक्ताची फुले खूप प्रिय आहेत.
Sep 1, 2022, 03:35 PM ISTVastu Tips : प्रचंड मेहनत, तरीही आर्थिक चणचण, हे उपाय वापरा आणि 'पैसा ही पैसा होगा'
Good Luck Tips for Money : खूप मेहनत करुनही हातात पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
Aug 19, 2022, 06:33 PM IST