vastu tips for home temple

देव्हाऱ्यातील मूर्तींची उंची किती असावी? पूजा करण्याआधी हे नियम तुम्हाला माहिती असायला हवेयत

Hindu Temple Idol Height: देव्हाऱ्यातील देवांची पूजा केल्याने तुमच्या मनाला शांती तर मिळतेच यासोबत ईश्वराच्या पूजेमुळे फळदेखील मिळते. यासाठी मंदिरात ठेवलेली प्रत्येक वस्तू ही वास्तु नियमांनुसार हवी. 

Nov 26, 2024, 03:33 PM IST

Vastu Tips : लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेला असावं? काळजी कशी घ्यावी

Vastu Tips: अनेकजण आपलं देवघर हे लाकडाचं बनवून घेतात. पण लाकडी देवघराची विशेष काळजी घ्यायला लागते. दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगत जाणून घ्या? 

May 24, 2024, 02:30 PM IST

How To Lighting Diya : देव्हाऱ्यात दिवा लावताना 'हे' अजिबात करु नका! फळणार नाही पूजा

Vastu Tips :  ज्योतिषशास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने दिवा लावला नाही, तर तुमची पूजा अपूर्ण राहते. शिवाय तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

Nov 10, 2022, 07:02 AM IST

घरातील मंदिराच्या 'या' नियमांकडे नक्की लक्ष द्या, ठरतील लाभदायक

तुमच्या घरातील मंदिरात 'या' नियमांचं होतंय पालन, काय आहेत नियम एकदा वाचा...

 

Jul 12, 2022, 08:05 AM IST