vanita kharat family

तुझा नवरा नेमकं काय काम करतो? वनिता खरातने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'तो DMart मध्ये...'

Vanita Kharat husband does this work : वनिता खरात ही नेहमीच तिच्या खासगी आणि प्रोफेश्नल आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, तिच्या नवऱ्याविषयी अनेकांना प्रश्न होता की तो काय काम करतो. आता वनितानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा नवरा काय काम करतो हे सांगितलं आहे. 

Apr 14, 2023, 10:40 AM IST

Vanita Kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातच्या मंगळसूत्राची डिझाईन पाहिलीत का?

नुकतीच वनिताच्या घरी सत्यनारायणाची पुजा पार पडली. त्यावेळी वनितानं घातलेल्या मंगळसूत्रानं (Mangalsutra) सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Feb 5, 2023, 09:42 PM IST