Most Expensive House in india: अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी! 2,40,00,00,00,000 किंमतीच्या घरात 170 खोल्या, सोन्याच्या भिंती
जेव्हा जेव्हा देशातील सर्वात महागड्या घरांची चर्चा होते तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं घर अँटिलियाचं नाव प्रत्येकाच्या मनात येते. मात्र थांबा आज आम्ही तुम्हाला भारतातील असं घर सांगणार आहोत, जे अंबानींच्या अँटिलिया, ब्रिटनच्या राणीचा राजवाडा बकिंघम पॅलेससमोर लहान आहे.
Jan 15, 2025, 09:31 PM ISTCCTV | स्कूल व्हॅन अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, मागचा दरवाचा उघडला आणि...
Gujrat Vadodara school Van Accident CCTV Video
Jun 21, 2024, 10:40 PM ISTVIDEO | NEET परीक्षा घोटाळ्याचं गोध्रा केंद्र, जलाराम सेंटरसाठी 10 लाखांची लाच
Godhra NEET Cheating Scandal busted asking 10 lakh from each student
Jun 14, 2024, 06:30 PM IST'हिंमत असेल तर...', दारु पिऊन महिलेचं पोलिसांना आव्हान, पुढच्याच क्षणी मिळालं सणसणीत उत्तर
महिला मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. गुजरातमध्ये (Gujarat) ही घटना घडली असून, यावेळी महिला पोलीस कर्मचारी तिला आवरण्याचा प्रयत्न करत होत्या. या घटनेचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Aug 28, 2023, 02:37 PM IST
बँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू Axar Patel च्या लग्नाचा VIDEO समोर
Axar Patel Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न संपन्न झाल्यानंतर अजून एका टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला. त्याचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 27, 2023, 11:14 AM ISTCorona Breaking News: धडकी भरवणारी बातमी! चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण भारतात सापडला
अमेरिकेतून आलेली 61 वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल आहे. ही महिला 11 नोव्हेंबरला अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेनं फायझरची लस घेतली होती. नव्या व्हेरियंटचं निदान झाल्यानंतर या महिलेला घरीच आयसोलेट करण्यात आलं होते.
Dec 21, 2022, 05:31 PM IST'खोके सरकारवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही...' आदित्य ठाकरे यांचा घणाघात
'राज्यातील चौथा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह'
Oct 28, 2022, 01:57 PM ISTVideo : जिची वाट पाहिली...तिच जीव घ्यायला आली
एक कुटुंब रक्षाबंधनासाठी (Rasha Bandhan 2022) चाललं होतं.
Aug 13, 2022, 10:01 PM ISTपत्नीच्या मागणीनंतर रूग्णालयाने घेतले कोरोना रूग्णाचे स्पर्म्स; रूग्णाचा मृत्यू
रूग्णाची तब्येत बिघडत असल्याचं लक्षात येता कोर्टाने रूग्णालयाला स्पर्म्स सुरक्षित करण्यासाठी निर्देश दिले.
Jul 23, 2021, 02:26 PM ISTGujarat civic polls : भाजपची मोठी आघाडी; आपची सुरतमध्ये मुसंडी, काँग्रेसला फटका
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) अपेक्षित यशाकडे वाटचाल केली असली तरी प्रथमच आम आदमी पार्टीनेही धडक दिली आहे.
Feb 23, 2021, 02:22 PM ISTगुजरात भीषण अपघातात ११ जण ठार
गुजरातमधील (Gujarat) वडोदरा ( Vadodara) जिल्ह्यात दोन ट्रकमध्ये (Truck accident) जोरदार आज पहाटे धडक झाली.
Nov 18, 2020, 09:39 PM ISTबामणपुरा येथे इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू
गुजरात वडोदराच्या बामणपुरा येथे काल रात्री उशिरा बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला.
Sep 29, 2020, 06:36 AM ISTआयसीआयसीआय बँकेचा महत्वाचा निर्णय; गुजरातमधील मुख्यालय मुंबईत हलवणार
शनिवारच्या बैठकीत घेतला महत्वाचा निर्णय
May 10, 2020, 02:31 PM ISTगुजरात | वडोदऱ्यात गोराज नदीत महिलेवर मगरीचा हल्ला, गंभीर जखणी
गुजरात | वडोदऱ्यात गोराज नदीत महिलेवर मगरीचा हल्ला, गंभीर जखणी
Mar 19, 2020, 01:40 PM ISTवडोदरा | पोलिसातला वसुदेव, बाळाला टोपलीत आणलं
Gujrat Vadodara Cop Carries 45 Days Infant In Rescue Operation From Flood
वडोदरा | पोलिसातला वसुदेव, बाळाला टोपलीत आणलं