'व्हॉटसअप मॅसेज' इतरांपासून असे सुरक्षित ठेवा...
एकाच वेळी अनेक जणांशी किंवा बराच वेळ एखाद्याशी कॉन्टक्टमध्ये राहण्यासाठी व्हॉटसअप आता बऱ्याच जणांच्या सोईचं झालंय... पण, याच व्हॉटसअपवर आपण अनेकदा खाजगी असे काही मॅसेज शेअर करतो... पण, नकळत हे मॅसेज इतरांपर्यंत पोहचू नयेत, असंही आपल्याला वाटत असतं.
Jun 23, 2015, 12:51 PM ISTट्विटरची आणखी ११६ अक्षरं प्रेमाची
सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने रिट्विट करताना मूळ मजकूरशिवाय, आणखी ११६ अक्षरे लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नव्या सुविधेमुळे रिट्वीट करत असलेला मूळ मजकूर तसेच छायाचित्रामध्ये काहीही फरक पडणार नाही, अशी माहिती ट्विटरनेच ट्विटद्वारे दिली आहे.
Apr 7, 2015, 05:45 PM IST'व्हॉटसअप कॉलिंग' अॅक्टिव्ह करणं आता आणखीन सोप्पं!
व्हॉटसअप युझर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे... आता तुम्हाला 'व्हॉटसअप कॉलिंग' फिचर्स अॅक्टिवेट करण्यासाठी कुणालाही आपल्या मोबाईलवर कॉल करण्यासाठी सांगावं लागणार नाही.
Apr 1, 2015, 03:13 PM ISTफेसबुकमुळे वाढीस लागते मत्सरतेची भावना...
तुम्हीही फेसबुकचा वापर करत असाल तर थोडं सावधान राहा... कारण, फेसबुकचं हे व्यसन तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये तुमच्याविषयी मत्सराची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतं...
Feb 6, 2015, 04:29 PM ISTफेसबुक युजरसाठी गुड न्यूज
फेसबुक युजरसाठी गुड न्यूज आहे. फोटो अपलोडसाठी आणि एडिटसाठी नवा पर्याय आणला आहे. त्यामुळे सहज हवा तसा फोटो लोड करु शकता.
Dec 20, 2014, 09:50 PM ISTमोबाईल फोनवरून व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण अधिक
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे असंख्य चहाते असल्याचे जग जाहीर आहे. आज फेसबुकचे व्हिडीओ
Sep 8, 2014, 09:08 PM ISTफेसबुकचं पुन्हा `समथिंग वेन्ट राँग`, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस!
फेसबुक पुन्हा डाऊन झालं... हो हो सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेलं फेसबुक पुन्हा डाऊन झालं. तब्बल अर्ध्यातासासाठी फेसबुकची वेबसाईट आणि फेसबुकचं अॅप्लिकेशन बंद पडलं... आणि नेटीझन्स लगेचच हैराण झाले... त्यांची बेचैनी लगेचच बाहेर पडली इतर सोशल मीडियातून...
Aug 1, 2014, 11:10 PM ISTफेसबुकला वर्ल्डफ्लोटचा दे धक्का !
सोशल नेटवर्किंग साईड वर्ल्डफ्लोटने फेसबुकला टक्कर देण्यासाठी तरूणांना आकर्षित करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. वर्ल्डफ्लोटने आपल्या साईडवर फ्री सिनेमा दाखवायला सुरूवात केली आहे. वर्ल्डफ्लोट ही भारतीय सोशल नेटवर्किंग साईड आहे.
May 10, 2014, 07:58 PM ISTआता फेसबुक सांगणार तुमचं भविष्य आणि ब्रेकअप
फेसबुकने नव नवीन बदल करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आता तर आणखी एक पाऊल पुढे टाकून ज्यांचे कोणाशी डेटिंग सुरू आहे. त्यांचे केव्हा ब्रेकअप होणार, याची भविष्य सांगण्याची पद्धत फेसबुक सांगणार आहे. भविष्य आणि ब्रेकअपबाबत संशोधकांनी जी पद्धत शोधली आहे. ती पद्धत फेसबुक आपल्या सोशल सर्व्हीस साईटच्या माध्यमातून सांगणार आहे.
Oct 30, 2013, 09:55 AM ISTफेसबुकने अल्पवयीन मुलांवरील उठविले निर्बंध
फेसबुकने अल्पवयीन मुलांसाठी लागू केलेले निर्बंध आता उठविले आहेत. सोशल नेटवर्किंगसाठी सध्या फेसबुक आघाडीवर आहे. आपले सदस्य वाढविण्यासाठी अनेक उपाय फेसबुककडून करण्यात येत आहेत. दुसऱ्या कंपनींनी लहान मुलांसाठी दारे खुली केल्याने फेसबुकने हा निर्णय घेतला आहे.
Oct 18, 2013, 03:23 PM IST‘फेसबुक मि. इंडिया’ बनण्याची सुविधा बंद होणार!
तुम्ही जर फेसबुक युजर्सपैंकी असाल आणि तुम्हाला या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही ‘फेसबुक मिस्टर इंडिया’ बनता येतं, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करणार आहे.
Oct 11, 2013, 09:25 PM ISTसावधान नेटीझन्स, ई-बँकिंगचा पासवर्ड चोरीला जातोय
भारतीय सायबर विश्वातं एक नवा वायरस दाखला झाला आहे. जो एका क्लिकने खाते धारकांची माहिती व पासवर्ड चोरतो.
Apr 25, 2013, 12:58 PM ISTभारतात 'फेसबुक' युजर्सची संख्या आता ५ कोटी
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने प्रसिद्ध केलं आहे की फेसबुक वापरणाऱ्या भारतीयांची संख्या आता ५ कोटी झाली आहे. २०१० मध्ये ही संख्या ८० लाखांच्या घरात होती. अधिकांश भारतीय मोबाइल फोनद्वारे फेसबुक वापरतात.
Jul 25, 2012, 11:38 PM IST