'जिओ'ची मक्तेदारी संपवण्यासाठी सरसावली ही कंपनी...
स्मार्टफो युझर्ससाठी एक खुशखबर आहे. आता, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर वापरणारं इंटरनेट आणखीन स्वस्त होण्याची चिन्हं निर्माण झालीत.
Feb 5, 2018, 09:02 PM ISTजिओ ग्राहकांनाच मिळणार हा बंपर फायदा, फ्रीमध्ये मिळणार ही सर्व्हिस
ऱिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर ग्राहकांसाठी नवनवे ऑफर लाँच केल्या जातायत. गेल्या काही दिवसांपूर्वी यूजर्सला स्वस्त प्लान दिल्यानंतर कंपनीने आणखी एक शानदार सर्व्हिस सुरु केली.
Jan 8, 2018, 09:22 AM ISTहे असणार व्हॉट्सअॅपचे सहा नवे फिचर्स
व्हॉट्सअॅप लवकरच त्यांच्या यूजर्ससाठी सहा नवी फिचर्स घेऊन येणार आहे.
Dec 12, 2017, 11:28 PM ISTiPhone युझर्स नाही करू शकत ही ७ कामं
तुमच्याकडे देखील आयफोन आहे किंवा तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करताय?
Nov 28, 2017, 05:29 PM ISTआयफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...
आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे.
Nov 11, 2017, 09:56 AM IST'त्या' प्रकरणी व्हॉट्सअॅपने यूजर्सची मागितली माफी
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये शुक्रवारी दुपारी काही काळासाठी व्हॉट्सअॅप बंद झाले होते. यामुळे व्हॉट्सअॅपवरुन येणारे जाणारे मेसेज अचानक बंद झाल्याने काय घडले हे नेमके लोकांना कळेना.
Nov 3, 2017, 11:15 PM ISTव्हॉटसअपबद्दल धक्कादायक सत्य समोर...
अनेकांच्या जिव्हाळ्याचं बनलेल्या 'व्हॉटसअप'ची सुरक्षा पॉलिसी युझर्सची प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी नसल्याचं उघड झालंय.
Jul 15, 2017, 11:52 PM ISTफेसबूक वापरण्यात 'भारत नंबर एक'
फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, १३ पर्यंत फेसबुकवर येणाऱ्या २४.१ कोटी नेटीझन्स भारतातून आहेत, तर अमेरिकेत २४ कोटी नेटीझन्स फेसबुक वापरतात.
Jul 15, 2017, 12:23 PM ISTव्हॉटस अॅपचे युझर्स १०० कोटींवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 01:43 PM ISTव्हॉट्सअॅपचे जगभरात एक अब्ज ग्राहक
मुंबई : आज दिनांक २ फेब्रुवारीला फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने फेसबूकवर एका पोस्टद्वारे 'व्हॉट्सअॅप' या इन्सन्ट मेसेजिंग अॅपचे आता जगभरात १ बिलियन म्हणजेच एक अब्ज ग्राहक झाल्याची घोषणा केली.
Feb 2, 2016, 01:33 PM IST'गूगल'कडून 'जीमेल' बंद करण्याची तयारी?
गूगल जीमेल बंद करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न पडण्याचं कारणंही तसंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार गूगल 'इनबॉक्स बाय जीमेल' सर्व्हिसमधून युझर्सना नोटीफाय करतंय की, गूगलने इनबॉक्स या नावाने जीमेल सारखी सेवा सुरू केली आहे, आता जीमेल युझर्स त्यांना इनबॉक्स या सेवेवर रिप्लेस करायचे आहेत.
Dec 7, 2015, 09:37 PM ISTग्राहक 'पोस्टपेड'चं जास्त बिल, कॉल डिस्कनेक्ट, नेटस्पीडने हैराण
'पोस्टपेड'च्या मोबाईल ग्राहकांना आपलं बिल जास्त येत असल्याचा अनुभव येत आहे. एक वर्षापूर्वी जर तुमचं पोस्टपेड बिल हजार रूपयांपर्यंत येत असेल, तर ते आता दीड ते दोन हजार रूपयांपर्यंत येऊन पोहोचल्याचे ग्राहकांचे अनुभव आहेत.
Nov 24, 2015, 05:56 PM ISTसोशल मीडिया यूझर्सहो... अफवांपासून राहा सावधान!
सोशल मीडिया यूझर्सहो... अफवांपासून राहा सावधान!
Oct 9, 2015, 09:56 AM IST'बीएसएनएल'चा धमाका, २ ऑक्टोबरपासून २ Mbps स्पीड
बीएसएनएल आपल्या ब्रॉडबॅण्ड सेवेतून २ एमबीपीएस स्पीड देणार आहे, येत्या २ ऑक्टोबरपासून बीएसएनएल ही सुविधा देणार आहे. बीएसएनएलचा स्पीड चार पटीने वाढणार आहे.
Sep 7, 2015, 10:11 PM ISTसावधान! तुमचा स्मार्टफोन बनावट असू शकतो...
जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा सतर्क रहा. चीनमधून मागवलेल्या बनावट भागांपासून निर्मिती केलेला स्मार्टफोन सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
Jul 13, 2015, 05:48 PM IST