आता सगळं मिळणार एकाच ठिकाणी, फेसबुकने आणले 'हे' नवीन फिचर
आजकाल फेसबुक हे रिल्ससाठी जास्त लोकप्रिय आहे.
Jul 23, 2022, 03:51 PM ISTस्मार्टफोन वापरताना तुम्ही देखील 'या' चुका करता का? मग सावधान!
आज आम्ही तुम्हाला अशाच चुकांची माहिती देत आहोत. ज्या चुका बरेच लोक करतात आणि स्वत:चं नुकसान करुन ठेवतात.
Jun 21, 2022, 04:54 PM ISTगुपचुप वाचले जातायत तुमचे चॅट? मग Whatsaap ची 'ही' सेटिंग आताच बंद करा
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे प्रसिद्ध चॅटिंग अॅपपैकी एक आहे.
May 9, 2022, 10:09 PM ISTआता Twitter वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे? Elon Musk च्या ट्वीटमुळे एकच खळबळ
मस्क यांच्या ट्वीटमुळे आगामी काळात ट्विटरच्या धोरणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
May 4, 2022, 04:50 PM ISTUPI Payment करताना 'ही' चूक कधीही करु नका, जाणून घ्या माहिती
UPI पेमेंट करताना लोकं बऱ्याचदा अशा चुका करतात की, ज्यामुळे त्यांचं खातं रिकामी होऊ शकतं.
Apr 14, 2022, 08:11 PM ISTWhatsApp युजर्स सावधान! 'या' चुका कधीही करु नका नाहितर तुमचं खातं बॅन होऊ शकतं
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की कोणत्या कारणांमुळे तुमचे खाते बॅन होऊ शकतं.
Apr 10, 2022, 08:12 PM ISTतुमच्या फोनमध्ये तर नाहीय ना 'हे' अॅप? गुगलकडून युजर्सना चेतावनी
अँड्रॉईड युजर्स काहीही सर्च करण्यासाठी किंवा ऍप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरचा वापर करतात.
Apr 10, 2022, 07:59 PM ISTPaytm Founder विजय शेखर शर्मा यांना अटक, या कारणामुळे चौकशी
विजय शेखर शर्माला पोलिस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली.
Mar 13, 2022, 05:16 PM ISTलग्नात चुकूनही असे कारंजे ठेऊ नका, पाणी वाचेल पण.... पाहा व्हायरल व्हिडीओ
माणसाने विचार केला, तर तो काहीही करु शकतो हे या व्हिडीओने सगळ्यांना दाखवून दिलं आहे.
Mar 10, 2022, 04:26 PM ISTJio कंपनीला आत्तापर्यंतचा मोठा फटका, नक्की काय घडलं जाणून घ्या
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले.
Feb 17, 2022, 07:53 PM ISTव्हाट्सअपचं भन्नाट फीचर येणार; चॅटिगं करणं होणार आणखी इंटरेस्टींग
WhatsApp : युजर्सना लवकरच व्हॉट्सअपवर एक उत्तम फीचर मिळणार आहे, ज्यामध्ये ते मेसेजवर इमोजीसह प्रतिक्रिया देऊ शकतील.
Feb 4, 2022, 04:35 PM ISTPaytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे
आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.
Jan 20, 2022, 05:20 PM ISTInstagram New Feature | इन्स्टाग्रामने लॉंच केले 'टेक अ ब्रेक' फीचर, जाणून घ्या सविस्तर
Instagram New Feature : इंस्टाग्रामने युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. टेक अ ब्रेक असे त्याचे नाव आहे. याद्वारे यूजर्सना अॅपमधून ब्रेक घेण्यासाठी रिमाइंडर मिळेल.
Dec 9, 2021, 11:56 AM ISTSBI चा धमाका, कमी गुंतवणूकीत दरमहा 60 हजार रुपये कमवा कसं? जाणून घ्या संपूर्ण माहिती
जर तुम्हीही पैसे कमवण्यास एखाद्या पर्यायाच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.
Dec 4, 2021, 03:02 PM ISTAIRTEL युजर्सला मोठा झटका; प्रीपेड प्लॅनमध्ये इतक्या रुपयांची वाढ
देशातील आघाडीची खासगी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या दरात मोठा बदल केला आहे.
Nov 22, 2021, 09:34 AM IST