India News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल
India News : Immigration Act 1983 अंतर्गत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात तब्बल 3,73,434 भारतीयांनी देश सोडला. यामागची कारणं अनेक होती, पण इतक्या मोठ्या संख्येनं देशातील नागरीक परदेशात जाणं ही बाब सध्या लक्ष वेधत आहे.
Mar 15, 2023, 03:42 PM IST
Amoeba virus : कोरोनानंतर आता नवं टेन्शन; मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अमेरिकेत मृत्यू
Amoeba virus : मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे एका व्यक्तीच्या मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेसह जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोरोना विषाणूसारखंच या नवीन साथीचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे.
Mar 6, 2023, 09:04 AM ISTमहिलेला आला 91 लाखांची लॉटरी जिंकल्याचा ई-मेल, खोटं समजून महिलेने दुर्लक्ष, पण नंतर बसला धक्का
मिशिगनच्या ओकलंड काऊंटी (Oakland County, Michigan) येथे राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला आपण लखपती व्हावं अशी इच्छा होती. पण आजकाल ऑनलाइन स्कॅम सुरु असल्याचीही तिला कल्पना होती.
Feb 14, 2023, 03:44 PM IST
Gautam Adani यांनी दोन दिवसांत गमावली तब्बल इतकी संपत्ती; या पैशात Pakistan ने 8 महिने बसून खाल्लं असतं!
अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या अदानी समूहावरील लबाडी आणि अनियमिततांचा आरोप केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. इतकंच नाही तर गौतम अदानी यांची संपत्ती कमी झाली असून श्रीमंतांच्या यादीतून खाली घसरले आहेत.
Jan 30, 2023, 10:14 AM IST
Dog Killed Man: कुत्र्याने केला 30 वर्षीय तरुणाचा खून; कारमधील रायफल हत्येस जबाबदार
Dog Shoots Kills 30 year old US Man: पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास सुरु केला असला तरी प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू अपघाती असल्याचा त्यांचा अंदाज असून ते इतर शक्यताही पडताळून पाहत आहेत.
Jan 26, 2023, 03:15 PM ISTPet Dog Shoots Man: पाळीव कुत्र्याने बंदुकीतून गोळी झाडून केली तरुणाची हत्या
कुत्र्याने बंदुकीवर पाय ठेवल्याने त्यातून गोळी सुटून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची अजब घटना समोर आली आहे. तरुण शिकारीसाठी जात असताना ही घटना घडली. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
Jan 25, 2023, 11:21 AM IST
OMG: व्हर्जिनिटीसाठी कायपण! तरुणीने पुन्हा Virgin होण्यासाठी खर्च केले तब्बल 8 लाख, म्हणाली 'यापुढे...'
अमेरिकेत एका तरुणीने आपली व्हर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी तब्बल आठ लाख रुपये खर्च केले आहेत. तरुणीने सर्जरी केली आणि पुन्हा एकदा कुमारिका झाली
Jan 20, 2023, 04:33 PM IST
India Accidental Death Report | जगातील अपघाताने सर्वाधिक मृत्यू भारतातच का होतात?
Why are the most deaths due to accidents in the world in India?
Jan 20, 2023, 09:10 AM ISTBig News : एक ग्लास पाण्यातून वर्षभर पुरेल इतकी वीज; कशी ते जाणून घ्या
USA Electricity from a glass of water news
Dec 14, 2022, 10:00 AM ISTZombie Virus: बापरे! झोम्बी व्हायरसमुळे लोकांची इतकी वाईट अवस्था? अमेरिकेतल्या त्या Video मागचं नेमकं सत्य काय?
रशियातील शास्त्रज्ञांनी 48 हजार वर्षांपूर्वीचा झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत केल्याची माहिती नुकतीच समोर आली होती, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण, काय आहे नेमकं सत्य वाचा...
Dec 8, 2022, 05:02 PM IST"अल्पसंख्याकांवर भारतात कोणतीही बंधने नाहीत"; जागतिक अहवालात खुलासा
Religious Minorities in India : सेंटर फॉर पॉलिसी अॅनालिसिस या संशोधन संस्थेने अनेक देशांतील धार्मिक अल्पसंख्यांकांवर एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये भारत अव्वल स्थानी आहे.
Nov 30, 2022, 10:49 AM ISTटी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघ जाहीर, 'या' दोन देशांना मिळालं यजमानपद!
वर्ल्ड कप 2024 मध्ये या संघांनी मिळवला डायरेक्ट प्रवेश!
Nov 6, 2022, 09:09 PM ISTVideo | क्षणात झालं होत्याचं नव्हतं, अमेरिकेत इयान वादळाचा रौद्रावतार
It didn't happen in a moment, storm Ian hit America
Oct 1, 2022, 05:05 PM ISTपावसापासून वाचवण्यासाठी पत्रकाराची अनोखी शक्कल; माईकवर लावला condom !
इतना टॅलेंट लाते कहा से हो..., माईकवर condom लावणाऱ्या पत्रकाराला नेटकऱ्यांचा प्रश्न
Sep 29, 2022, 03:02 PM IST
Rachit Agarwal ला मिळाली नोकरीची मोठी ऑफर, एक दिवसाचा पगार 1 लाख 66 हजार रुपये
तरुण वयात मोठी झेप, मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर
Aug 24, 2022, 09:37 PM IST