up girl dies by suicide

'मम्मी-पप्पा मला माफ करा...' JEE च्या निकालानंतर 18 वर्षांच्या विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये आत्महत्या

18 वर्षांच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली आहे. या पूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये आपल्याला होणार त्रास शब्दबद्ध केला आहे. 

Feb 13, 2025, 11:03 AM IST