महाराष्ट्रात केबल कार प्रकल्प; रोप वे च्या माध्यमातून मुंबईत धावणार केबल टॅक्सी
मुंबई महानगर क्षेत्रातील केबल कार प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींनी मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
Jan 7, 2025, 07:04 PM ISTटोल प्लाझा- फास्टॅगची कटकट मिटणार; टोलवसुलीसाठीच्या नव्या सिस्टिमबद्दल सांगत गडकरी म्हणाले...
Satellite-Based Toll System: नितीन गडकरी यांनी अलीकडेच एक घोषणा केली आहे. त्यानुसार, लवकरच टोल प्रणालीमध्ये बदल होणार आहे.
Mar 28, 2024, 11:55 AM ISTNitin Gadkari | राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही- गडकरी
Union Minister Nitin Gadkari Remark On Current Political Situation
Dec 22, 2023, 10:45 AM ISTकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित 'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
Oct 16, 2023, 08:04 PM ISTGadkari Teaser : ...तेव्हाच मी म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी; गोष्ट देशाला प्रगतीच्या 'वाटे'वर नेणाऱ्या नेत्याची
Gadkari Teaser : नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितीन गडकरी यांचं खासगी आयुष्य पाहायला मिळणार आहे.
Oct 9, 2023, 12:42 PM ISTजो मत देईल त्याच काम करू आणि जो मत नाही देणार त्याचही... नितीन गडकरी यांचे वक्तव्य
ताजुद्दीन बाबा दरगाह येथे विकास कामाचे लोकार्पण करताना केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा होत आहे.
Nov 13, 2022, 06:29 PM IST5 वर्षानंतर पेट्रोलची गरज नाही ; पेट्रोलचा वापरच संपुष्टात येणार?
तुमच्याकडे कार आणि बाईक असेल तर पुढील पाच वर्षानंतर तुम्हाला पेट्रोल मिळेल की नाही याची शाश्वती नाही.
Jul 8, 2022, 11:14 PM ISTRaj Thackeray | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यात राहत्या घरी शिवतिर्थावर गेले आहेत.
Apr 3, 2022, 10:57 PM ISTMumbai Goa Highway : नितीन गडकरी यांचा दणका, घेतला 'हा' मोठा निर्णय
मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे
Oct 11, 2021, 10:30 PM ISTहॉर्न आणि सायरनच्या मोठ्या आवाजापासून सुटका होणार, आता हे संगीत वाजेल; ही आहे नवीन योजना
Nitin Gadkari Announcement : लवकरच देशातील गाड्यांचे हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलू शकतो. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी सोमवारी नाशिकमध्ये (Nasik) ही माहिती दिली.
Oct 5, 2021, 08:22 AM ISTUddhav Thackeray | नितीन गडकरींच्या लेटर बॉम्बवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांच्या लेटर बॉम्बवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 20, 2021, 02:43 PM IST
सगळी कामे झालीत, आता काय करायचं हा प्रश्न आहे? - गडकरी
राज्यात चांगले यश मिळेल आणि देशात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुढेचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी खास मुलाखतीत व्यक्त केला आहे.
Mar 15, 2019, 08:40 PM ISTकेंद्रीय मंत्री नितीन 'गडकरी' सिनमाचा ट्रेलर प्रदर्शित
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असुन सिनेमाचे नाव 'गडकरी' ठेवण्यात आले आहे.
Feb 16, 2019, 04:06 PM ISTअतिकष्टामुळे प्रकृतीवर परिणाम होतोय, काळजी घ्या; पवारांचा गडकरींना सल्ला
राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली.
Dec 7, 2018, 05:22 PM IST...म्हणून नितीन गडकरींना चक्कर आली
दीक्षांत सोहळ्यासाठी मला गाऊन परिधान करावा लागला.
Dec 7, 2018, 04:09 PM IST