un general assembly

Russia Ukraine War: युक्रेनची 4 राज्ये रशियाकडे; UN चा Russia विरोधात बहुमताने ठराव मंजूर, भारताचा हा मोठा निर्णय

UN General Assembly: जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत असताना आता रशियाच्या विरोधात एकत्र येत पाश्चात्य देशांनी पुढाकार घेत युक्रेनच्या समर्थनार्थ आणखी एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. रशियाने  (Russia) युक्रेनमधील (Ukraine) चार राज्ये सोडण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला आहे.

Oct 13, 2022, 10:09 AM IST

सार्कच्या बैठकीतून सुषमा स्वराज निघून गेल्या आणि...

न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी भरलेल्या सार्कच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निघून गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना टाळण्यासाठी त्या निघून गेल्याची चर्चा आहे. 

Sep 29, 2018, 08:10 PM IST

जेरुसलेमबाबतच्या अमेरिकेच्या निर्णयाला युनायटेड नेशन्सचा दणका

जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला युनायटेड नेशन्सनी मोठा दणका दिलाय. 

Dec 22, 2017, 10:41 AM IST

भारताने वैज्ञानिक तर पाकने दहशतवादी आणि जिहादी तयार केले - स्वराज

भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर खडेबोल सुनावले आहे. आम्ही वैज्ञानिक तयार केले. मात्र, पाकिस्तानने अतिरेकी आणि जिहाद्दी तयार करण्याचे काम केले, असे संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावले.

Sep 23, 2017, 09:20 PM IST

सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचा बुरखा फाडणार

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार

Sep 26, 2016, 08:09 AM IST