Big News: सहायक प्राध्यापक पदासाठी NET ची गरज नाही, यूजीसीचा मोठा निर्णय
Assistant Professor Guideline: विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने सहायक प्राध्यापक पदांवर भरतीसंदर्भात नवा ड्राफ्ट जारी केला आहे.
Jan 7, 2025, 08:00 PM ISTVIDEO | 'नीट' पेपरफुटीचं लातूर कनेक्शन, 2 शिक्षक ताब्यात
NEET Paper Leak Latur Connection two teacher arrest
Jun 23, 2024, 07:15 PM ISTNEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड, 2 शिक्षकांना अटक
नीटच्या पेपरफुटीप्रकरणी लातूर कनेक्शन उघड झाले आहे. या पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Jun 23, 2024, 02:22 PM ISTUGC NET: आता विद्यापीठात प्राध्यापक होण्यासाठी NET ची गरज नाही! आता थेट निवड
UGC NET: आता प्राध्यापक होण्यासाठी NET असण्याची गरज नाही. आत्तापर्यंत कोणत्याही विद्यापीठात अध्यापनासाठी अर्जदाराने यूजीसी नेट उत्तीर्ण असणे आवश्यक होते, परंतु आगामी काळात तसे होणार नाही.
Aug 24, 2022, 10:23 AM ISTUGC NET Exam Date: NET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय पात्रता परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
Jun 26, 2022, 12:46 PM IST