आता ओला-उबेरप्रमाणे अॅम्ब्युलन्सही बुक करता येणार
रुग्णवाहिकाही ओला-उबेरप्रमाणे अॅपआधारित चालविण्याचा प्रयोग सर्वप्रथम देशात आंध्र प्रदेश येथे लागू करण्यात आला.
Dec 14, 2018, 03:05 PM ISTमुंबईतील ओला, उबेरचा संप मिटला
ओला, उबेरच्या संपावर आज १२ व्या दिवशी रात्री उशिरा तोडगा निघाला
Nov 2, 2018, 11:41 PM ISTओला, उबर चालकांची बेमुदत संपाची घोषणा
व्यवस्थापनाच्या विरोधात चालकांचा संप
Oct 22, 2018, 05:08 PM IST'उबर'मध्ये महिला पत्रकाराला महिला सहप्रवाशाकडून मारहाण
उबर कॅबमध्ये एका महिला पत्रकाराला सहप्रवासी महिलेनेच मारहाण केल्याची घटना मुंबईतील लोअर परळ भागात घडलीय.
Jun 26, 2018, 09:14 PM ISTउबेर आणणार उडणारी टॅक्सी, NASA सोबत करार
तुम्ही उडणाऱ्या टॅक्सीतून प्रवास केलात तरी तुम्हाला जास्त किंमत मोजण्याची गरज नाही.
May 9, 2018, 12:49 PM ISTउबर ड्रायव्हरचं लोकेशन चक्क अरबी समुद्रामध्ये !
आज 21 व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य बर्याचशा प्रमाणात सुकर केले आहे. आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवणं असो किंवा अगदी अपरात्री मोबाईलच्या माध्यमातून गाडी बुक करणं असो, सारे काही अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे.
Mar 28, 2018, 04:09 PM ISTघरबसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंधी ; करा 25-30 हजारांची कमाई
आता सरकार तुम्हाला घरबसल्या पैसे कमावण्याची संधी देत आहे.
Mar 28, 2018, 12:48 PM ISTओला-उबेरचा संप मागे, उद्यापासून टॅक्सी रस्त्यावर धावणार
मुंबई - पुणे - नाशिक - नागपूर या शहरातल्या लाखो प्रवाशांना आता दिलासादायक बातमी आहे.
Mar 22, 2018, 09:55 PM ISTओला-उबरचा संप अखेर मागे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 07:04 PM ISTओला, उबेर संपाचा तिसरा दिवस
ओला, उबेर संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. १९ मार्च पासून ओला, ऊबेर चालकांनी बेमुदत संप पुकारलाय. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे ही संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ओला, उबेरच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसतायत त्यांना मनसे कार्यकर्ते रोखून धमकावतायत.
Mar 21, 2018, 09:33 PM ISTओला, उबेरच्या गाड्यांची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
ओला उबेर चालकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं संप पुकारलाय....
Mar 19, 2018, 11:10 AM ISTओला, उबेरच्या गाड्यांची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 11:03 AM IST